शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

शहरातील मतदार पावणेनऊ वर्षांत पाच लाख २१ हजारांनी वाढले..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:50 IST

महापालिका निवडणूक : आता शहरात १७ लाख १३ हजार ८९१ मतदार; लोकवस्ती वाढल्याचा आणि नवमतदारांची भर पडल्याचा परिणाम; प्रभागात असणार ४५ ते ५५ हजार मतदारसंख्या

पिंपरी : महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ नंतर पावणेनऊ वर्षांनी होत आहे. त्यावेळेस शहराची मतदारसंख्या ११ लाख ९२ हजार ८९ होती. त्यात आता पाच लाख २१ हजार ८०२ मतदारांची वाढ होऊन ती १७ लाख १३ हजार ८९१ झाली आहे. लोकवस्ती वाढ आणि नवमतदारांची भर यामुळे मतदारसंख्येत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.शहराच्या २०११ च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यावेळेस शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ होती. ही लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मतदारसंख्येतही मोठी वाढ झाली आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी विधानसभेची मतदार यादी फोडून १ ते ३२ प्रभागात विभागली जाईल. त्या ३२ मतदार याद्या महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एका प्रभागात ४५ ते ५५ हजार मतदारसंख्या असणार आहे. 

अनेक नागरिकांची नावे गोंधळामुळे वगळलीमतदारयादीतील गोंधळामुळे अनेक नागरिकांचे नावे वगळली आहेत. त्यांना आगामी निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही. अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Voters Surge: Over 5 Lakh Added in Nine Years!

Web Summary : Pimpri-Chinchwad's voter count surged by 5.21 lakhs in nine years, reaching 17.13 lakhs. This increase is attributed to population growth and new voters. The upcoming municipal election will use a divided voter list, with each ward containing 45-55 thousand voters. However, many citizens are excluded due to voter list errors.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड