शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीतील महावितरणजवळ पुन्हा वीजचोरी; कारवाईचे केवळ नाटक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:02 IST

श्रीराम चौकात काही टपरीधारक आणि दुकानदारांनी रस्त्यावरील डीपी बॉक्समधून धोकादायक पद्धतीने व अनधिकृतपणे वीजजोडणी केली आहे.

- आकाश झगडे 

पिंपरी - शहरातील महावितरणाच्या भोसरी-२ उपविभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर श्रीराम चौकात पुन्हा दिवसाढवळ्या वीजचोरी सुरू झाली आहे. काही दिवसापूर्वी 'लोकमत'मध्ये यासंदर्भात बातमी प्रकाशित होताच डीपी बॉक्सला कुलूप लावण्यात आले. मात्र ही कारवाई फक्त दिखावा होता का, येथे महावितरणचे काही 'अर्थ'पूर्ण संबंध आहेत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

श्रीराम चौकात काही टपरीधारक आणि दुकानदारांनी रस्त्यावरील डीपी बॉक्समधून धोकादायक पद्धतीने व अनधिकृतपणे वीजजोडणी केली आहे. ही यामुळे अनावधानाने कोणी या बॉक्सजवळ गेल्यास विजेचा धक्का लागून अपघात घडू शकतो. या चौकातून गठळी माथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सात ते आठ ठिकाणी डीपी बॉक्सची दारे उघडी आहेत. विशेष म्हणजे याच रस्त्यावर महावितरण उपविभागाचे कार्यालय आहे.

भोसरी याशिवाय पिंपरीतील उड्डाण पुलाखाली भाजीमंडईमध्ये अशाप्रकारे डीपी बॉक्सची दार उघडे असून, त्यातूनही धोकादायक पद्धतीने वीज चोरली जात आहे. दरम्यान, याबाबत महावितरण प्रशासनाला विचारले असता कारवाई होईल, असे उत्तर देण्यात आले. मात्र वारंवार त्याच ठिकाणी असा प्रकार का घडत आहे? याचे उत्तर मिळाले नाही.वीजचोरी करणाऱ्यांवर पुन्हा कारवाई करणारत्याच ठिकाणी असा प्रकार होत असल्यास वीजचोरी करणाऱ्यांवर पुन्हा कारवाई होईल, अशी महिती भोसरी महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhosari: Electricity theft near MSEDCL again; action just a show?

Web Summary : Electricity theft resurfaces near Bhosari MSEDCL office. Illegal connections from DP boxes pose danger. Despite prior action and promises, repeated offenses raise suspicions of internal collusion. Authorities assure further action.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे