शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

PCMC| योगेश बहल, शिवसेने राहुल कलाटे, शंकर जगताप यांना पालिकेसाठी शोधावा लागणार दुसरा प्रभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:20 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२२...

- विश्वास मोरे

पिंपरी : महापालिका निवडणूक सर्वसाधारण गटातील ११४ जागांपैकी ३७ ओबीसी आणि महिला: पुरुष जागांचे आरक्षण काढण्यात आले. त्यात माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर राहुल जाधव, शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे तसेच आमदार बंधू शंकर जगताप, मनसे माजी गटनेते सचिन चिखले याचा पत्ता कट झाला आहे. त्यांना दुसरा वार्ड शोधावा लागणार आहे. विकास डोळस यांना संधी नाही. 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२२

अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण पुढील प्रमाणेप्रभाग    प्रभागाचे नाव    / अ     / ब    / क

१    )तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर    / ओबीसी /     सर्वसाधारण    महिला/ खुला२    ) चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडी /    एससी (खुला)    / सर्वसाधारण महिला /    खुला३    )बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी    / ओबीसी /    सर्वसाधारण महिला /     खुला४)     मोशी गावठाण-गंधर्वनगरी-डुडूळगाव     / ओबीसी महिला /     सर्वसाधारण महिला    / खुला५)    चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडी    / ओबीसी /    सर्वसाधारण महिला /     खुला६    )दिघी-बोपखेल /    एसटी / सर्वसाधारण     महिला / खुला७    )भोसरी सॅण्डविक कॉलनी-रामनगर     / ओबीसी महिला /     सर्वसाधारण महिला /    खुला८)    भोसरी गावठाण-गवळीनगर-शितलबाग / ओबीसी महिला /     सर्वसाधारण महिला /    खुला

९    )भोसरी, धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहत / ओबीसी महिला    / सर्वसाधारण महिला/ खुला१०)    इंद्रायणीनगर-लांडेवाडी-गव्हाणेवस्ती /    ओबीसी महिला /     सर्वसाधारण महिला /    खुला११)    बालाजीनगर-इंद्रायणीनगर भाग /    एससी महिला /    ओबीसी / खुला१२)    घरकुल-नेवाळेवस्ती-हरगुडे वस्ती    / ओबीसी महिला /     सर्वसाधारण    महिला / खुला१३    ) मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती /    ओबीसी महिला /    सर्वसाधारण    महिला / खुला१४)    यमुनानगर-त्रिवेणीनगर     / एससी    / ओबीसी /    सर्वसाधारण महिला१५)    संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर / ओबीसी महिला /    सर्वसाधारण महिला /     खुला

१६)    नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर /     एससी /    ओबीसी     महिला / खुला१७)    संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर    / एससी (खुला)    / ओबीसी महिला /    सर्वसाधारण महिला१८)    मोरवाडी-अजमेरा कॉलनी-गांधीनगर-खराळवाडी /     एससी    महिला / ओबीसी / खुला१९    )चिंचवड स्टेशन-मोहननगर-आनंदनगर /    एससी महिला /     ओबीसी    / सर्वसाधारण महिला२०)    काळभोरनगर-रामनगर-अजंठानगर    / एससी महिला /    ओबीसी / सर्वसाधारण महिला२१    ) आकुर्डी गावठाण-दत्तवाडी    / ओबीसी /    सर्वसाधारण    महिला / खुला२२)    निगडी गावठाण-ओटास्किम /    एससी (खुला) /    ओबीसी     महिला / सर्वसाधारण महिला२३)    निगडी, वाहतूकनगरी-प्राधिकरण सेक्टर ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष२४)     रावेत-किवळे-मामुर्डी /    एससी महिला    / सर्वसाधारण महिला /    खुला

२५    )वाल्हेकरवाडी-शिंदे वस्ती /    एससी (खुला) /    ओबीसी     महिला / खुला२६)    चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला२७)    चिंचवडगाव-उद्योगनगर-रामकृष्ण मोरे सभागृह /     ओबीसी    / सर्वसाधारण     महिला / खुला२८)    केशवनगर-लक्ष्मीनगर-श्रीधरनगर /    ओबीसी महिला /    सर्वसाधारण महिला / खुला२९)    भाटनगर-मिलिंदनगर-पिंपरी कॅम्प /    एससी (खुला) /    सर्वसाधारण    महिला / खुला३०)    पिंपरीगाव-वैभवनगर    / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला /    खुला३१)    काळेवाडी-विजयनगर-नढेनगर    / ओबीसी /     सर्वसाधारण महिला    / खुला३२)    तापकीरनगर-ज्योतिबानगर-रहाटणी    / एससी (खुला)    / सर्वसाधारण महिला / खुला

३३)    रहाटणी-रामनगर-शिवतिर्थनगर-तापकीरनगर /     ओबीसी     महिला / सर्वसाधारण महिला / खुला३४)    थेरगाव-बापुजीबुवानगर-अशोका सोसायटी /     एससी महिला    / सर्वसाधारण     महिला / खुला३५)    थेरगाव-बेलठिकानगर-पडवळनगर-पवारनगर /     एससी महिला /     सर्वसाधारण    महिला / खुला३६)    थेरगाव-गणेशनगर-संतोषनगर-पद्मजी पेपर मिल /     ओबीसी    / सर्वसाधारण     महिला / खुला३७) ताथवडे-पुनावळे-काळा खडक /     एससी महिला /     ओबीसी / खुला३८)    वाकड-भूमकरवस्ती-कस्पटेवस्ती-वाकडकरवस्ती /     एससी (खुला)    / ओबीसी महिला     / सर्वसाधारण महिला

३९) पिंपळे निलख-विशालनगर-कावेरीनगर /     एससी /  (खुला)    / ओबीसी महिला / खुला४०)     पिंपळे सौदागर-रोझलँड-कुणाल आयकॉन /     ओबीसी महिला / सर्वसाधारण     महिला / खुला४१)    पिंपळे गुरव गावठाण-वैदुवस्ती-जवळकरनगर /     एससी    महिला / एसटी    महिला / खुला४२)    कासारवाडी-फुगेवाडी-कुंदननगर    / ओबीसी /    सर्वसाधारण    महिला / खुला४३)    दापोडी-गणेशनगर-जयभीमनगर    / एससी / ओबीसी    / खुला४४)    पिंपळे गुरव-काशीदनगर-मोरया पार्क-रामनगर /     एससी (खुला)     / एसटी    / सर्वसाधारण महिला४५) नवी सांगवी-कीर्तीनगर-कृष्णानगर-औंध हॉस्पिटल /    ओबीसी    / सर्वसाधारण महिला /     खुला४६    ) जुनी सांगवी-ममतानगर-शितोळेनगर-ढोरेनगर /    एससी    / ओबीसी    महिला / सर्वसाधारण महिला / खुला(ड)

( प्रभाग १ ते ४५ तीन सदस्यीय व प्रभाग ४६ चार सदस्यीय आहे, त्यामुळे प्रभाग ४६ मधील चौथी जागा खुल्या वर्गासाठी आहे.)

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका