PCMC Election Result 2026 Winners List: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक कामगिरी करत शहरातील सत्ता अधिक भक्कम केली आहे. मतमोजणी काही प्रभागांमध्ये सुरू असतानाच बहुसंख्य जागांवरील चित्र स्पष्ट झाले असून, भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्येचा टप्पा पार केला आहे.एकूण 128 नगरसेवकांच्या सभागृहात भाजपने 84 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेना (शिंदे गट) 6 जागांपर्यंतच मर्यादित राहिली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.या निकालामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विकासकामे, पायाभूत सुविधा, तसेच शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर भाजपने निवडणूक प्रचारात भर दिला होता, त्याला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. दरम्यान, विजयी उमेदवारांच्या यादीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, महापालिकेच्या आगामी धोरणांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी वाचा…
प्रभाग- 11. विकास साने – राष्ट्रवादी2. सोनम मोरे – भाजप3. संगीता ताम्हाणे – राष्ट्रवादी4. यश साने – राष्ट्रवादी
प्रभाग- 21. सुजाता बोराटे – भाजप2. सारिका बोऱ्हाडे – भाजप3. राहुल जाधव – भाजप4. निखिल बोऱ्हाडे – भाजप
प्रभाग- 31. गायकवाड सारिका – भाजप2. नितीन काळजे – भाजप3. अर्चना सस्ते – भाजप4. सचिन तापकीर – भाजप
प्रभाग क्रमांक- 41. श्रुती डोळस – भाजप2. कृष्णा सुरकुले – भाजप3. हिराबाई घुले – भाजप4. उदय गायकवाड – भाजप
प्रभाग क्रमांक- 51. भीमाबाई फुगे – राष्ट्रवादी2. सागर गवळी – भाजप3. कविता भोंगाळे – भाजप4. जालिंदर शिंदे – भाजप
प्रभाग क्रमांक : 61. देवकर रेखा देवराम – भाजप2. लांडगे रवी – भाजप3. लांडगे राजश्री – भाजप4. लांडगे योगेश – भाजप
प्रभाग क्रमांक : 71. विराज लांडे, राष्ट्रवादी2. सोनाली गव्हाणे, भाजप3. राणी पठारे, भाजप4. नितीन लांडगे , भाजप
प्रभाग क्रमांक- 81. कांबळे सुहास – भाजप2. लोंढे नम्रता – भाजप3. वाबळे अश्विनी – राष्ट्रवादी4. सहाणे तुषार – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक- 9
1. सिद्धार्थ बनसोडे – राष्ट्रवादी2. वैशाली घोडेकर – राष्ट्रवादी3. सारिका मासुळकर – राष्ट्रवादी4. राहुल भोसले – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक-101. अनुराधा गोरखे – भाजप2. कुशाग्र कदम – भाजप3. सुप्रिया चांदगुडे – भाजप4. तुषार हिंगे – भाजप
प्रभाग क्रमांक-111. गायकवाड कुंदन – भाजप2. रिटा सानप – भाजप3. योगिता नागरगोजे – भाजप4. निलेश नेवाळे – भाजप
प्रभाग क्रमांक-121. भालेकर प्रवीण – भाजप2. शीतल वर्णेकर – भाजप3. शिवानी नरळे – भाजप4. पंकज भालेकर – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक-131. बाप्पू घोलप – भाजप2. अर्चना कारंडे – भाजप3. सुलभा उबाळे – शिवसेना4. उत्तम केंदळे – भाजप
प्रभाग क्रमांक- 141. कैलास कुटे – भाजप2. वैशाली काळभोर – राष्ट्रवादी3. लंगोटे अरुणा – राष्ट्रवादी4. प्रमोद कुटे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक- 151. राजू मिसाळ – भाजप2. मोरे शैलजा – भाजप3. शर्मिला बाबर – भाजप4. अमित गावडे – भाजप
प्रभाग क्रमांक- 161. तंतरपाळे धर्मपाल – भाजप2. ऐश्वर्या तरस – शिवसेना3. रेश्मा कातळे – शिवसेना4. निलेश तरस – शिवसेना
प्रभाग क्रमांक- 171. आशा सूर्यवंशी,भाजप2. भाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस3. पल्लवी वाल्हेकर,भाजप4. शेखर चिंचवडे,राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक-181. अपर्णा डोके, भाजप2. मनिषा चिंचवडे, भाजप3. अनंत कोऱ्हाळे, राष्ट्रवादी4. सुरेश भोईर, भाजप
प्रभाग क्रमांक-191. मधुरा शिंदे – भाजप2. श्री. शितल शिंदे – भाजप3. जयश्री गावडे – भाजप4. मंदार देशपांडे – भाजप
प्रभाग क्रमांक-201. जितेंद्र ननावरे – राष्ट्रवादी2. वर्षा जगताप – राष्ट्रवादी3. मनिषा लांडे – राष्ट्रवादी4. योगेश बहल – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक-211. निकिता कदम – राष्ट्रवादी2. संदीप वाघेरे – राष्ट्रवादी3. प्रियंका कुदळे – राष्ट्रवादी4. डब्बू असवानी – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक-221. नीता पाडळे,भाजप2. कोमल काळे,भाजप3. विनोद नढे,भाजप4. संतोष कोकणे,राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक- 231. मनिषा पवार – भाजप2. तान्हाजी बारणे – भाजप3. बारणे योगिता – राष्ट्रवादी4. अभिषेक बारणे – भाजप
प्रभाग क्रमांक- 241. विश्वजीत बारणे – शिवसेना2. शालिनी गुजर – अपक्ष3. माया बारणे – राष्ट्रवादी4. निलेश बारणे – शिवसेना
प्रभाग क्रमांक-251. राहुल कलाटे ( भाजप )2. कुणाल व्हावळकर ( भाजप + आर पी आय )3. रेश्मा भुजबळ ( भाजप )4. श्रुती वाकडकर ( भाजप )
प्रभाग क्रमांक- 261. ॲड. विनायक गायकवाड – भाजपा2. आरती सुरेश चौंधे – भाजपा3. स्नेहा रणजीत कलाटे – भाजपा4. संदीप अरुण कस्पटे – भाजपा
प्रभाग क्रमांक- 27 1. बाबासाहेब त्रिभुवन – भाजप2. सविता खुळे – भाजप3. अर्चना तापकीर – भाजप4. सागर कोकणे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक- 281. शत्रुघ्न सिताराम काटे – भाजप2. अनिता संदीप काटे – भाजप3. कुंदा संजय भिसे – भाजप4. विठ्ठल उर्फ नाना काटे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक- 291. रविना अंघोळकर – भाजप2. शकुंतला दराडे – भाजप3. शशिकांत कदम – भाजप4. शाम जगताप – भाजप
प्रभाग क्रमांक- 301. राजू बनसोडे – राष्ट्रवादी2. प्रतीक्षा लांघी जवळकर – राष्ट्रवादी3. स्वाती उर्फ माई काटे – राष्ट्रवादी4. संजय काटे – भाजप
प्रभाग क्रमांक- 31 1. दीप्ती कांबळे – राष्ट्रवादी2. ज्ञानेश्वर जगताप – भाजप3. पल्लवी जगताप – भाजप4. नवनाथ जगताप – भाजप
प्रभाग क्रमांक- 32
1. तृप्ती कांबळे – भाजप2. हर्षल ढोरे – भाजप3. उज्वला ढोरे – राष्ट्रवादी4. प्रशांत शितोळे – भाजप
Web Summary : BJP secured a landslide victory in the PCMC elections, winning 84 out of 128 seats. The NCP trailed with 37, while the Shinde-led Shiv Sena secured only 6. Voters favored BJP's focus on development and infrastructure. Complete list of winning candidates is provided.
Web Summary : PCMC चुनावों में भाजपा ने प्रचंड जीत हासिल की, 128 में से 84 सीटें जीतीं। राकांपा 37 सीटों के साथ पीछे रही, जबकि शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना को केवल 6 सीटें मिलीं। मतदाताओं ने विकास और बुनियादी ढांचे पर भाजपा के ध्यान को पसंद किया। विजयी उम्मीदवारों की पूरी सूची दी गई है।