शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

पवना धरण 100 टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 13:32 IST

पिंपरी, दि. 13 - पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे पवना धरण रविवारी सकाळी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पिंपरी-चिंचवडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पिंपरी-चिंचवड शहरास मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा होता. गेल्या दोन महिन्यांपासून मावळात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पातळीत वाढ होत होती. ८२ टक्के पाणी साठा झाल्यानंतर ...

पिंपरी, दि. 13 - पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे पवना धरण रविवारी सकाळी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पिंपरी-चिंचवडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

 पिंपरी-चिंचवड शहरास मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा होता. गेल्या दोन महिन्यांपासून मावळात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पातळीत वाढ होत होती. ८२ टक्के पाणी साठा झाल्यानंतर दोन हजार क्युसेवक पाणी धरणातून सोडले होते. काल दिवसभरात झालेल्या २७  मिमी पावसाने धरणसाठा शंभर टक्क्यांवर गेला. तर धरण परिसरात एक जूनपासून २ हजार ४३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या ८.५१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. हैड्रोगेटद्वारे विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी एक हजार ४५९  क्युसेक्सने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. 

दोन महिन्यात धरण फुल

गेल्यावषीर्ही आॅगस्ट महिन्यात पवना धारण फुल्ल झाले होते. यंदाही पाऊस चांगला झाल्याने धरण वेळेत भरले आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे धरण भरले याचा आनंद असला तरी बळीराजा अजूनही पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. मावळात काही ठिकाणी भातलागवडीची कामे सुरू आहेत. आणखी पाऊस होईल, अशी शक्तयता वेधशाळेने वर्तविली आहे.