शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण होणार पेपरलेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 12:50 IST

यंदाच्या सर्वेक्षणात चांगले गुण मिळावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ अभियानाची पूर्वतयारी केली आहे.

ठळक मुद्दे शहरांचा गुणानुक्रम निश्चित करण्यासाठी पाच हजार गुणांची प्रश्नावली नागरिकांच्या प्रतिसादाद्वारे अभिप्रायान्वये प्राप्त झालेली माहितीलाही गुण मिळणार सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता

पिंपरी : महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत ४ ते ३१ जानेवारीपर्यंत होणार आहे,  यंदाचे सर्वेक्षण हे पेपरलेस होणार आहे. पिंपरी चिंचवड शहर या स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झाले असुन ४ जानेवारी पासुन स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. पहिल्या स्वच्छ सर्वेक्षणात देशात नववा क्रमांक, त्यानंतर दुसऱ्या सर्वेक्षणात सत्तरावा क्रमांक आणि गेल्यावर्षीच्या सर्वेक्षणात ४६ वा क्रमांक मिळाला होता. यंदाच्या सर्वेक्षणात चांगले गुण मिळावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ अभियानाची पूर्वतयारी केली आहे. गृहनिर्माण सोसायटी, हॉटेल, रुग्णालय, शाळा महाविदयालयातील विदयार्थी, सेवाभावी संस्था, बचतगट, स्वयंसेवी संस्था, नागरिक, मनपाचे सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करुन घेतले आहे.  चिंचवड शहरास या सर्वेक्षणात चांगला गुणानु क्रमांक मिळावा, असा निर्धार महापौर राहूल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे. मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, शहरांचा गुणानुक्रम निश्चित करण्यासाठी संकलित केलेली माहितीचे  मुल्यांकनासाठी पाच हजार गुणांची प्रश्नावली आहे. त्याचे विभाजन ४ भागात केलेले आहे. यास प्रत्येकी १२५० याप्रमाणे गुण आहेत.  महानगरपालिकेकडुन प्राप्त झालेली ऑनलाईन माहिती, कचरा मुक्त शहरांसाठी प्रमाणपत्रे (स्टार रेटींग) आणि ओपन डेफिकेशन फ्री सिटीज ( ओडीएफ), प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे प्राप्त झालेली माहिती आणि नागरिकांच्या प्रतिसादाद्वारे अभिप्रायान्वये प्राप्त झालेली माहितीलाही गुण मिळणार आहे. याबाबतची सर्व तयारी महापालिकेने केली आहे. ....................स्वच्छ सर्वेक्षणातील ठळक बाबीस्वच्छ सर्वेक्षण होणार पेपरलेसशंभर टक्के कचरा निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरणावर भरस्टार रेटिंग प्रोटोकॉलची अंमलबजावणी सुनिश्चित करणेसार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छतास्वच्छ भारत अँप्सलाही गुणनागरिकांच्या सहभागाकरीता स्वच्छ भारत मंचाची निर्मिती नागरिक त्यांच्या वैयक्तिक नवकल्पना समाविष्ठ करू शकतातघरगुती खत निर्मितीवर भरउप-विधीमध्ये स्वच्छता सेवा स्तराचा समावेश

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान