लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Crime: आधी वृद्धाच्या पाया पडले; मग पळविली १० ग्रॅमची अंगठी! - Marathi News | Pune Crime: Fell at the feet of the old man first; Then the stolen 10 gram ring! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी वृद्धाच्या पाया पडले; मग पळविली १० ग्रॅमची अंगठी!

ही घटना ३० जानेवारी रोजी दुपारी पंचशील चौक, पर्वती दर्शन परिसरात घडली आहे.... ...

Railway: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई अन् हुबळीदरम्यान चार विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या - Marathi News | Railway: Four special unreserved railway trains between Mumbai and Hubli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई अन् हुबळीदरम्यान चार विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून गाडी क्रमांक ०११७१ ही शनिवार (दि. ३) रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी रवाना होईल... ...

आकुर्डीत वारकरी भवन, पालखी तळ आरक्षण हवे; वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट - Marathi News | Akurdi Warkari Bhavan, Palkhi Base Reservation Wanted; A delegation of warkars met the commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आकुर्डीत वारकरी भवन, पालखी तळ आरक्षण हवे; वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

पालखी तळासाठी मैदान आरक्षित करावे, कीर्तन महोत्सवाचे आयोजन करावे, अशा मागण्या महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.... ...

Pune Crime: शिरूरला सराफ व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न; चोरटे जेरबंद - Marathi News | Pune Crime: Attempted robbery of a bullion businessman at Shirur; Thieves jailed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरला सराफ व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न; चोरटे जेरबंद

त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तुले, २ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा १ लाख २५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.... ...

Budget 2024: राज्यातील रेल्वेच्या विकासकामासाठी १५ हजार ५५४ कोटी - Marathi News | Budget 2024: 15 thousand 554 crores for the development of railways in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील रेल्वेच्या विकासकामासाठी १५ हजार ५५४ कोटी

रेल्वे प्रवाशांना वंदेभारत स्लीपर, वंदेभारत मेट्रो, हायड्रोजन ट्रेनद्वारे लवकरच प्रवास करता येणार आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले.... ...

Pune: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सहा महिन्यांची शिक्षा - Marathi News | A youth who molested a minor girl was sentenced to six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सहा महिन्यांची शिक्षा

दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.... ...

पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखलीत गॅस अड्ड्यावर छापा; ३५.५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on Muddy Gas Base in Pimpri-Chinchwad Area; 35.5 lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखलीत गॅस अड्ड्यावर छापा; ३५.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

३५ लाख ७३ हजार ५४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली... ...

VIDEO: पुणे महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी चिकटवले सॅनिटरी नॅपकिन - Marathi News | AAP workers pasted sanitary napkins on the Pune Municipal Commissioner's car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी चिकटवले सॅनिटरी नॅपकिन

या प्रकारानंतर ‘आप’च्या १६ पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

नागरिकांच्या सहभागातून पुणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार : अमितेश कुमार - Marathi News | Will try to keep Pune safe through citizens' participation: Amitesh Kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांच्या सहभागातून पुणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार : अमितेश कुमार

अतिरिक्त पोलिस महासंचालक अमितेश कुमार यांची बुधवारी (दि. ३१) पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली... ...