लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोशल मीडियाद्वारे मैत्री करुन तरुणीवर अत्याचार - Marathi News | Abuse of young woman by making friends through social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियाद्वारे मैत्री करुन तरुणीवर अत्याचार

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार केली ...

कायद्यात दुरुस्ती होईपर्यंत मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | There will be no retreat until the law is amended Manoj Jarange Patil warning to the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायद्यात दुरुस्ती होईपर्यंत मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मी स्वतः येत्या १० तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार ...

प्लॉटिंगच्या व्यवसायात १ कोटी ६४ लाखांची फसवणूक; १२ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 1 crore 64 lakh fraud in plotting business A case has been registered against 12 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लॉटिंगच्या व्यवसायात १ कोटी ६४ लाखांची फसवणूक; १२ जणांवर गुन्हा दाखल

५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ६४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक ...

शरद मोहोळच्या मारेकऱ्यांच्या संपर्कातील संशयिताला अटक - Marathi News | Suspect in contact with Sharad Mohol killers arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद मोहोळच्या मारेकऱ्यांच्या संपर्कातील संशयिताला अटक

शरद मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे ...

राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयातील ६५०० ते ७००० निवासी डॉक्टर आजपासून संपावर - Marathi News | 6500 to 7000 resident doctors in 23 medical colleges in the state are on strike from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयातील ६५०० ते ७००० निवासी डॉक्टर आजपासून संपावर

वसतिगृहाची संख्याराज्यातील वाढावी, विद्यावेतन केंद्रीय आरोग्य संस्थाप्रमाणे करा याकरिता सातत्याने शासनाकडे मागणी ...

Pune Water Supply News: पर्वती, सहकारनगर, कात्रजचा पाणीपुरवठा गुरवारी बंद - Marathi News | Water supply to Parvati Sahakarnagar Katraj closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply News: पर्वती, सहकारनगर, कात्रजचा पाणीपुरवठा गुरवारी बंद

शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...

ब्रॅण्डेड दारुच्या ५० बाटल्यांची बेकायदेशीर विक्रीसाठी वाहतूक; मद्यसाठा जप्त - Marathi News | Transportation of 50 bottles of branded liquor for illegal sale; Confiscation of liquor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ब्रॅण्डेड दारुच्या ५० बाटल्यांची बेकायदेशीर विक्रीसाठी वाहतूक; मद्यसाठा जप्त

बेकायदेशीर विक्रीसाठी मद्य साठवणे, बाळगणे तसेच वाहतूक करणे कायद्याने गुन्हा ...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुंड पेरॉलवर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर टीका - Marathi News | Leader of Opposition Ambadas Danve criticizes Govt on Payroll in elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुंड पेरॉलवर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर टीका

 दानवे म्हणाले, मराठा समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे. म्हणूनच आज मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येते आहे. ...

अट्टल गुन्हेगार आसिफ दाढी अजित पवार यांच्या भेटीला, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ - Marathi News | criminal Asif Darhi meets Ajit Pawar, photo goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अट्टल गुन्हेगार आसिफ दाढी अजित पवार यांच्या भेटीला, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

पिंपरी-चिंचवड शहरातील आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ दाढी याने अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. ...