लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी; जाचक पिता-पुत्रांनी घेतली शरद पवारांची भेट - Marathi News | Meetings of leaders estranged from NCP; Sharad Pawar was met by oppressive father and sons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी; जाचक पिता-पुत्रांनी घेतली शरद पवारांची भेट

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केल्याचे संकेत या भेटीद्वारे मिळत आहेत... ...

"अजितदादांकडून भावनिक साद..., भाजपला पवार विरुद्ध पवार संघर्ष उभा करायचा होता" - Marathi News | Ajitdad was not expected to provide emotional support | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजितदादांकडून भावनिक साद..., भाजपला पवार विरुद्ध पवार संघर्ष उभा करायचा होता"

खरंतर भाजपने अजितदादांच्या माध्यमातून हा शेवटचा प्रयत्न केला असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.... ...

मराठा समाजाच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली येथे रास्ता रोको - Marathi News | Roadblock at Chandoli on Pune-Nashik highway on behalf of Maratha community | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली येथे रास्ता रोको

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मराठा मोर्चातील तरुणांनी केली... ...

Pune: ससूनमधून पळालेला मार्शल सापडला; मावशीच्या घरी आला होता आश्रयाला - Marathi News | Escaped marshal found from Sassoon; He came to his aunt's house for shelter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमधून पळालेला मार्शल सापडला; मावशीच्या घरी आला होता आश्रयाला

शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील तो आरोपी आहे... ...

पुणे तिथे काय उणे! साडी नेसून, गॉगल घालून पुणेकर महिलांचा मॉर्निंग वॉक - Marathi News | What's wrong with Pune Morning walk of Punekar women wearing sarees and goggles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे! साडी नेसून, गॉगल घालून पुणेकर महिलांचा मॉर्निंग वॉक

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे मैत्री उद्यानात हा उपक्रम योग व प्राणायाम शिक्षिका भाग्यश्री चौथाई यांनी आयोजिला होता... ...

बारामतीकर आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात, ते योग्य निर्णय घेतील : शरद पवार - Marathi News | Baramatikar knows us for years, he will take the right decision: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकर आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात, ते योग्य निर्णय घेतील : शरद पवार

कुटुंबात एकटे पाडले जात असल्याच्या अजित पवार यांच्या आरोपावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा टोला लगावला आहे... ...

चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेच अस्तित्व संपत नाही- शरद पवार - Marathi News | Removing the symbol means that organization does not cease to exist - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेच अस्तित्व संपत नाही- शरद पवार

सामान्य माणसाशी संपर्क कायम वाढला पाहिजे, त्याला पण नव्याने काय देऊ शकतो यावर विचार केला पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे नव्याने वाटचाल करताना देखील फार अडचणी येणार नाहीत, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.... ...

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; कार जळून खाक, तिघांचा मृत्यू - Marathi News | Three vehicle accident on Pune-Nashik National Highway; Car burns, three dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; कार जळून खाक, तिघांचा मृत्यू

कारमधील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला... ...

Pune Police: सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या २५० जणांवर गुन्हे शाखेचा वॉच - Marathi News | Crime Branch watch over 250 people for glorifying crime on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या २५० जणांवर गुन्हे शाखेचा वॉच

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने ही गुन्हेगारांची शाळा भरवण्यात आली होती.... ...