लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊंचा वाटा : शरद पवार - Marathi News | Only Jijau's role in shaping Chhatrapati Shivaji Maharaj's personality: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊंचा वाटा : शरद पवार

एस.एस.पी.एम.एस. च्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा देशातील पहिला भव्य पुतळा आहे.... ...

"गडकोट, किल्ले जपण्याचे काम करू..." किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन - Marathi News | "Gadkot, let's work to preserve the fort..." Shivjanmatsav celebration organized at Shivneri fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गडकोट, किल्ले जपण्याचे काम करू..." किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते.... ...

Pune: येरवडा, लोहगाव परिसरात कोयते उगारून दहशत अन् वाहनांची तोडफोड - Marathi News | Inciting terror and vandalism of vehicles in Yerawada, Lohgaon area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा, लोहगाव परिसरात कोयते उगारून दहशत अन् वाहनांची तोडफोड

येरवड्यातील पांडू लमाण वसाहतीत ही घटना घडली... ...

Maharashtra: थंडी वाढणार, फेब्रुवारीपर्यंत हिवाळा हंगाम पूर्ण करणार! - Marathi News | Maharashtra: Cold will increase, complete winter season by February! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थंडी वाढणार, फेब्रुवारीपर्यंत हिवाळा हंगाम पूर्ण करणार!

उत्तर भारतात एकापाठोपाठ कमी दिवसांच्या अंतराने मार्गक्रमण करणाऱ्या तीव्र पश्चिमी झंझावातांची साखळी सतत टिकून राहिल्यामुळे हे घडत आहे... ...

मोठी बातमी! पुण्यात तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; पुणे पोलीसांची कारवाई - Marathi News | Big news! Drugs worth Rs 4 crore seized in Pune; Action of Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! पुण्यात तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; पुणे पोलीसांची कारवाई

यावेळी पोलिसांनी ३ ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे... ...

वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या रोहिदास जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Rohidas Jadhav, who was set on fire in front of Wagholi police station, died during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या रोहिदास जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू

त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.... ...

क्रिएटिव्ह पब्लिक स्कूलची मान्यताही बोगस; नौशाद शेख याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | Accreditation of creative public schools is also bogus; Another case filed against Naushad Sheikh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रिएटिव्ह पब्लिक स्कूलची मान्यताही बोगस; नौशाद शेख याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल

शनिवारी दाखल झालेला हा त्याच्या विरोधातील आठवा गुन्हा आहे.... ...

८० वर्षांपुढील २६ लाखाहूनही अधिक मतदार यंदा घरून करणार मतदान - Marathi News | More than 26 lakh voters after 80 years of age will vote from home this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८० वर्षांपुढील २६ लाखाहूनही अधिक मतदार यंदा घरून करणार मतदान

दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी ‘पीडब्ल्यूडी ॲप’ तयार केले आहे ...

Lokmat Mahamarathon: ‘हर हर महादेव’चा गजर करत धावले पुणेकर ! लोकमत महामॅरेथॉनचे सातवे पर्व - Marathi News | Punekar ran shouting Har Har Mahadev Seventh edition of Lokmat Mahamarathon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lokmat Mahamarathon: ‘हर हर महादेव’चा गजर करत धावले पुणेकर ! लोकमत महामॅरेथॉनचे सातवे पर्व

वयाचे बंधन न बाळगता लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्व वयोगटातील पुणेकरांनी लोकमत मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग ...