लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune: लोणी काळभोर तहसील कार्यालयासाठी PWDची जागा? प्रस्ताव राज्य सरकारकडे - Marathi News | PWD seat for Loni Kalbhor Tehsil Office? Proposal to State Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर तहसील कार्यालयासाठी PWDची जागा? प्रस्ताव राज्य सरकारकडे

सध्या या कार्यालयाचा कारभार सध्याच्या हवेली तहसील कार्यालयातूनच सुरू आहे.... ...

'मुलांनो कॉपी करू नका', बारावी परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी २७१ भरारी पथके - Marathi News | 'Don't copy kids', 271 Bharari squads to check malpractice in 12th exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मुलांनो कॉपी करू नका', बारावी परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी २७१ भरारी पथके

गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत काॅपीमूक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रबाेधनही करण्यात आले आहे. ...

शासनाने कमिटमेंट पाळली नाही, निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा - Marathi News | Government did not keep the commitment, strike warning of resident doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाने कमिटमेंट पाळली नाही, निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा

यामध्ये ससूनमधील निवासी डाॅक्टरांची संघटना (मार्ड) देखील सहभागी हाेणार आहे, असे बीजेएमसी मार्ड चे अध्यक्ष डाॅ. निखिल गटटानी यांनी दिली.... ...

पुण्याच्या कुरकुंभ एमआयडीसीत पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ११०० कोटींचे ६०० किलो ड्रग्ज जप्त - Marathi News | Major police action in Pune's Kurkumbh MIDC 600 kg of drugs worth around 1100 crores seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या कुरकुंभ एमआयडीसीत पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ११०० कोटींचे ६०० किलो ड्रग्ज जप्त

कारवाईत अनेक जण ताब्यात घेतले असून आजवरच्या इतिहासात पुणे पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे ...

HSC/12th Exam: राज्यातून पंधरा लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा  - Marathi News | Fifteen lakh students from the state will give the 12th examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC/12th Exam: राज्यातून पंधरा लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा 

राज्यातील १० हजार ४९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ८,२१,४५० विद्यार्थी व ६,९२,४२४ विद्यार्थीनीचा समावेश ...

कात्रजमधून खंडणीसाठी आणखी एकाचे अपहरण; तरुणाची लोणावळ्यातून सुटका - Marathi News | Another kidnapped for ransom from Katraj Youth escape from Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजमधून खंडणीसाठी आणखी एकाचे अपहरण; तरुणाची लोणावळ्यातून सुटका

फोनवरुन शिवीगाळ करीत जर मुलाला जिवंत बघायचे असेल तर, त्याच्या अकाऊंटला ३० हजार रुपये टाका नाहीतर असे म्हणत धमकावले ...

यंदा नव्या घोषणा नाहीत; पिंपरी चिंचवड महापालिकेचे बजेट सादर; आराखडा ८ हजार कोटींचा - Marathi News | There are no new announcements this year Pimpri Chinchwad Municipal Corporation budget presented; 8 thousand crores plan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यंदा नव्या घोषणा नाहीत; पिंपरी चिंचवड महापालिकेचे बजेट सादर; आराखडा ८ हजार कोटींचा

पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक या घटकांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करतानाच त्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे ...

हाॅटेल, पब रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्यास कारवाई होणार; पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | Action will be taken if hotels pubs stay open till late night Police Commissioner's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाॅटेल, पब रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्यास कारवाई होणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

मध्यरात्रीनंतर हॉटेल, तसेच पब सुरू ठेवण्यात येत असून, आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या ...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका; प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज होणार सादर! - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation The second budget of the administrative regime will be presented today! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महानगरपालिका; प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज होणार सादर!

पिंपरीकरांना खुश करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात काय योजना असणार, याविषयी उत्सुकता ...