लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो - अमित ठाकरे - Marathi News | If Raj Thackeray orders I can contest Pune Lok Sabha elections Amit Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो - अमित ठाकरे

राज्यात दोन पक्षांचे चार गट झाल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत ...

खाजगी वाडे हेरिटेज करून पुर्नबांधणीला खीळ; शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाडामालकांची नाराजी - Marathi News | Heritage private mansions spur rebuilding; The displeasure of old landlords in Shaniwarwada area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाजगी वाडे हेरिटेज करून पुर्नबांधणीला खीळ; शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाडामालकांची नाराजी

हेरिटेजमध्ये वाडा असल्याने केवळ आम्ही दुरूस्ती करू शकतो, पण त्याची पुर्नबांधणी आम्हाला करता येत नाही, वाडामालकांची नाराजी ...

'माझ्या विरोधात उभ्या असणा-या व्यक्तीबरोबर ती म्हणेल त्या वेळेस चर्चा', सुप्रिया सुळेंचे खुले आव्हान - Marathi News | Discussion with the person standing against me whenever she says Supriya Sule's open challenge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझ्या विरोधात उभ्या असणा-या व्यक्तीबरोबर ती म्हणेल त्या वेळेस चर्चा', सुप्रिया सुळेंचे खुले आव्हान

माझ्या विचारांमध्ये पूर्णतः सुस्पष्टता असून मी काँग्रेसच्या विचारधारेत काम करते ...

ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट! ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार संदीप धुनिया काठमांडूमार्गे कुवेतला - Marathi News | A big update on the drug case Drug racket mastermind Sandeep Dhunia to Kuwait via Kathmandu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट! ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार संदीप धुनिया काठमांडूमार्गे कुवेतला

ड्रग्ज नेटवर्कमध्ये दहशतवादी संघटना देखील यापूर्वी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने एटीएस, एनआयए या तपास यंत्रणांनी देखील तपास सुरू केला ...

गावठी दारुची टेम्पोतून वाहतूक; हातभट्टी उद्ध्वस्त, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Transportation of village liquor by tempo The kiln was destroyed goods worth six and a half lakhs were seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गावठी दारुची टेम्पोतून वाहतूक; हातभट्टी उद्ध्वस्त, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत गावठी दारुचे १९ हजार ८०० रुपये किमतीचे प्लास्टिक कॅन मिळून आले ...

लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका - Marathi News | Prostitution in lodges exposed; Rescue of two women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

संबंधित व्यक्ती महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता ...

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १७ जणांना तडीपारीचा तडाखा - Marathi News | Preventive action against criminals in the wake of Lok Sabha elections 17 people were hit by fire | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १७ जणांना तडीपारीचा तडाखा

लोकसभेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार - पोलीस आयुक्त ...

एक मार्चपासून मेट्रोची रिटर्न तिकीट बंद होणार प्रवाशांचा मनस्ताप वाढणार - Marathi News | Metro return tickets will be closed from March 1, the anguish of passengers will increase | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक मार्चपासून मेट्रोची रिटर्न तिकीट बंद होणार प्रवाशांचा मनस्ताप वाढणार

मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. ...

संगीता वानखेडे यांना माजी नगरसेवकाकडून धमकी - Marathi News | Sangeeta Wankhede threatened by former corporator | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संगीता वानखेडे यांना माजी नगरसेवकाकडून धमकी

पोलिस संरक्षणाची मागणी ...