लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील शाळेतील मुलींनाही मिळणार कराटे प्रशिक्षण,शिक्षण आयुक्तालयाच्या सूचना - Marathi News | School girls in the state will also get karate training, instructions from the Education Commissionerate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील शाळेतील मुलींनाही मिळणार कराटे प्रशिक्षण,शिक्षण आयुक्तालयाच्या सूचना

यासंदर्भात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढावे, अशी सूचना शिक्षण आयुक्तालयातर्फे करण्यात आली आहे.... ...

पुण्यातील नर्सला अमेरिकन डॉक्टरचे गिफ्ट पडले महागात; १३ लाखांची फसवणूक - Marathi News | American doctor's gift to nurse in Pune is expensive; 13 lakh fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नर्सला अमेरिकन डॉक्टरचे गिफ्ट पडले महागात; १३ लाखांची फसवणूक

पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार डॉ. मार्क बक्षी नावाच्या व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.... ...

Pune: अखेर पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या; निवडणूक आयोगाचा बडगा, ४१४ अधिकारी बदलले - Marathi News | Transfers of Police Inspector, Sub-Inspector finally; Election Commission Bardga, 414 officers changed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या; निवडणूक आयोगाचा बडगा, ४१४ अधिकारी बदलले

ज्या पोलिस अधिकाऱ्यांची ३ वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्ह्यात सेवा झाली आहे, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.... ...

Pune: पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; उत्तमनगर पोलिस ठाणे हद्दीतील प्रकार - Marathi News | Husband ended ownself by killing wife; Type in Uttamnagar police station limits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; उत्तमनगर पोलिस ठाणे हद्दीतील प्रकार

ही धक्कादायक घटना खडकवासला धरणाशेजारील कुडजे गावातील जंगलात रविवारी (दि. २६) सायंकाळी घडली.... ...

Pune Crime: ड्रग्स तस्कर संदीप धुनिया ‘व्हीपीएन’ने द्यायचा पाेलिसांना चकवा - Marathi News | Pune Crime: Drug smuggler Sandeep Dhunia tricked the police with 'VPN' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्स तस्कर संदीप धुनिया ‘व्हीपीएन’ने द्यायचा पाेलिसांना चकवा

ओळख लपविण्यासाठी धुनिया आधारकार्ड व अन्य कागदपत्रे खोट्या नावाने तयार करून वावरत असल्याचे तपासांत समोर आले आहे... ...

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; पोलिसांचा हस्तक्षेप, गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to burn effigy of Prime Minister Narendra Modi in Pune; Police intervened, registered a case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; पोलिसांचा हस्तक्षेप, गुन्हा दाखल

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला... ...

टेकडीवरील ‘त्या’ प्रकाराबाबत जनजागृतीची गरज; व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचेच, नागरिकांच्या भावना - Marathi News | Need for public awareness about 'that' type on the hill; It's wrong to go viral, citizens feel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेकडीवरील ‘त्या’ प्रकाराबाबत जनजागृतीची गरज; व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचेच, नागरिकांच्या भावना

व्यसनाधीनता कमी करण्याबाबत वेळीच जनजागृती व्हावी; अन्यथा भावी पिढीचे प्रचंड नुकसान होईल, असा सूर सर्वांनी लावला आहे. ...

आयटी पार्कमधील गॅस चोरीचा पर्दाफाश; हिंजवडी फेज दोनमध्ये पोलिसांची कारवाई - Marathi News | Gas theft in IT park busted; Police action in Hinjewadi phase two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटी पार्कमधील गॅस चोरीचा पर्दाफाश; हिंजवडी फेज दोनमध्ये पोलिसांची कारवाई

हिंजवडी फेज दोन येथे बोडकेवाडीत शनिवारी (दि. २४) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही कारवाई झाली... ...

महाराष्ट्र तहात हरणार नाही; लोकसभेला पुण्यासह महाराष्ट्र जिंकू- संजय राऊत - Marathi News | Maharashtra will not lose the treaty; Maharashtra will win Lok Sabha with Pune- Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र तहात हरणार नाही; लोकसभेला पुण्यासह महाराष्ट्र जिंकू- संजय राऊत

लोकसभेला पुणे जिल्ह्यातील चारही जागांसह महाराष्ट्र जिंकू, असा निर्धार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला.... ...