लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर तीन वर्षांनंतर चासकमानच्या बंदिस्त पाइप प्रकल्पाला मिळाली मान्यता - Marathi News | Finally, after three years, the closed pipe project of Chasakman got approval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर तीन वर्षांनंतर चासकमानच्या बंदिस्त पाइप प्रकल्पाला मिळाली मान्यता

बंदिस्त पाइप प्रकल्पासाठी लागणार ८५४ काेटी प्रस्तावित... ...

Pune: जलपर्णीला मारू नका, तिचा उपयोग करून घ्या! खराडीत जलपर्णीने झाकली ‘मुठा’ - Marathi News | Don't kill the waterfowl, use it! 'Mutha' covered with water leaf in Kharadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलपर्णीला मारू नका, तिचा उपयोग करून घ्या! खराडीत जलपर्णीने झाकली ‘मुठा’

खराडीत सध्या मुठा नदीवर संपूर्ण जलपर्णी पसरलेली आहे. केवळ नदीच नव्हे तर कात्रज तलाव, पाषाण तलाव आणि जांभुळवाडी तलाव देखील जलपर्णीने भरून गेला आहे.... ...

Pune: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; एका अनोळखीवर गुन्हा दाखल - Marathi News | Pune: Offensive remarks against Deputy Chief Minister Devendra Fadnavis; A case has been registered against a stranger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; एका अनोळखीवर गुन्हा दाखल

यूट्यूब चॅनेल गावरान विश्लेषक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ब्राह्मण समाज यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली... ...

केंद्रीय मंत्री राणे यांना वेगळा आणि पुणेकरांना वेगळा न्याय का? शिवसेनेच्या ठाकरे गटाचा सवाल - Marathi News | Why treat Union Minister Rane differently and Pune people differently? Thackeray group question of Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय मंत्री राणे यांना वेगळा आणि पुणेकरांना वेगळा न्याय का? शिवसेनेच्या ठाकरे गटाचा सवाल

सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही... ...

पुणे पोलिसांचा मोर्चा आता ड्रग्स पेडलर्सकडे; राज्यातील मेट्रो शहरात राबवणार सर्च ऑपरेशन - Marathi News | Pune police march now towards drug peddlers; Search operation will be conducted in metro cities of the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांचा मोर्चा आता ड्रग्स पेडलर्सकडे; राज्यातील मेट्रो शहरात राबवणार सर्च ऑपरेशन

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे छापे टाकून ३ हजार ६०० कोटींचे मेफेड्रोन जप्त करत आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले.... ...

रायझिंग गँगकडून पोलिसांनाच आव्हान; येरवड्यानंतर मुंढव्यात वाहनांची तोडफोड, ९ वाहने फोडली - Marathi News | Rising gangs challenge the police; Vandalism of vehicles in Mundhwa after Yeravada, 9 vehicles smashed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रायझिंग गँगकडून पोलिसांनाच आव्हान; येरवड्यानंतर मुंढव्यात वाहनांची तोडफोड, ९ वाहने फोडली

या घटनांमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान तर झाले, शिवाय सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... ...

ज्येष्ठ तबला वादक मिलिंद पोटे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन - Marathi News | Veteran tabla player Milind Pote passed away after prolonged illness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ तबला वादक मिलिंद पोटे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

देश परदेशातही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. उत्तम साथ संगतकार म्हणून सर्व कलाकारांमध्ये ते विख्यात होते.... ...

Pune: नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी अल्टिमेटम; महापालिका आयुक्तांचे आदेश - Marathi News | Ultimatum to remove waterfowl from river basin; Orders of the Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी अल्टिमेटम; महापालिका आयुक्तांचे आदेश

अधिकची यंत्रसामग्री, कुमक वापरून रविवारपर्यंत सर्व जलपर्णी काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले आहेत... ...

पुणे-मिरज लोहमार्गाच्या कामाला गती; सहा महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता - Marathi News | Acceleration of Pune-Miraj railway work; The work is likely to be completed within six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मिरज लोहमार्गाच्या कामाला गती; सहा महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता

सध्या कऱ्हाड ते सांगली दरम्यान सुमारे ४० किलोमीटर दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे.... ...