लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेपत्ता बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयातच; CCTV समोर, शोध घेण्यासाठी नाशिकहून विशेष ड्रोन - Marathi News | Extinct Leopards in Katraj Zoological Museum itself In front of CCTV special drone from Nashik to search | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेपत्ता बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयातच; CCTV समोर, शोध घेण्यासाठी नाशिकहून विशेष ड्रोन

आज पहाटेच्या सुमारास या बिबट्याच्या पायाचे ठसे कात्रज प्राणी संग्रहालयातील पानवठ्याजवळ आढळले आहेत ...

Pune: नाश्ता करताना सोन्याची चेन, मोबाइल, लॅपटॉप लंपास; रेल्वे स्टेशन आवारातील घटना - Marathi News | Gold chains, mobiles, laptops lumped during breakfast; Incidents in Railway Station premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाश्ता करताना सोन्याची चेन, मोबाइल, लॅपटॉप लंपास; रेल्वे स्टेशन आवारातील घटना

३ मार्च रोजी पहाटे नाश्ता करण्यासाठी पुणे रेल्वेस्थानकासमोरील गुड बेकरी येथे थांबले होते.... ...

Maharashtra: दोन महिन्यांत वाढले पावणेसहा लाख मतदार; निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख वाढणार - Marathi News | Maharashtra Fifty-six lakh voters added in two months; Another two lakh will increase before the election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन महिन्यांत वाढले पावणेसहा लाख मतदार; निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख वाढणार

मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या सततच्या मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे... ...

Pune: घोडगंगा कारखाना प्रशासकाच्या ताब्यात द्यावा लागेल; अजित पवारांची अशोक पवारांवर टीका - Marathi News | Ghodganga Factory to be handed over to Administrator; Ajit Pawar criticizes Ashok Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोडगंगा कारखाना प्रशासकाच्या ताब्यात द्यावा लागेल; अजित पवारांची अशोक पवारांवर टीका

घोडगंगा कारखान्याच्या बाबतीत जी चूक झाली ती आगामी काळात सुधारू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.... ...

Pune: कांदळी येथे बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला, जखमीवर उपचार सुरू - Marathi News | A leopard attacked a bike rider in Kandli, the injured are being treated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदळी येथे बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला, जखमीवर उपचार सुरू

समोर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला... ...

Pune: महिला, तरुणाच्या हाताला हिसका मारुन मोबाईल चोरी; शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ - Marathi News | Woman snatches youth's hand and steals mobile phone; Increase in mobile phone theft incidents in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला, तरुणाच्या हाताला हिसका मारुन मोबाईल चोरी; शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पर्वती भागात एकाच दिवशी महिलेसह दोघांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत चोरटे पसार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत... ...

Pune: क्रिकेट खेळताना वाद, मुलावर शस्त्राने वार; खडकी परिसरातील घटना - Marathi News | Argument while playing cricket, boy stabbed with weapon; Incident in Khadki area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिकेट खेळताना वाद, मुलावर शस्त्राने वार; खडकी परिसरातील घटना

याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.... ...

दुचाकी घसरली आई-वडील वाचले, १२ वर्षीय मुलगा ठार; नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात - Marathi News | Parents survive, 12-year-old boy killed in bike fall; Accident near New Katraj Tunnel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकी घसरली आई-वडील वाचले, १२ वर्षीय मुलगा ठार; नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात

सचिन याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला... ...

धमकी देणाऱ्या मित्रपक्षातील पदाधिकाऱ्यावर कारवाई करा, हर्षवर्धन पाटलांचे फडणवीसांना पत्र - Marathi News | Take action against office-bearers from allies who threaten, Harshvardhan Patal's letter to Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धमकी देणाऱ्या मित्रपक्षातील पदाधिकाऱ्यावर कारवाई करा, हर्षवर्धन पाटलांचे फडणवीसांना पत्र

धमकी देणाऱ्या मित्र पक्षातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच आळा घालावा... ...