लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
PMPML: जागतिक महिला दिनी महिलांना ‘पीएमपी’चा मोफत प्रवास, १७ मार्गावर विशेष बस - Marathi News | PMPML: Free travel for women on International Women's Day by 'PMP', special bus on 17 routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक महिला दिनी महिलांना ‘पीएमपी’चा मोफत प्रवास, १७ मार्गावर विशेष बस

पीएमपीकडून खास महिलांसाठी १७ मार्गावर विशेष बस साेडण्यात येणार आहेत.... ...

Pune: खरेदीच्या बहाण्याने तीन महिलांनी सराफातून पळवल्या सव्वा लाखाच्या बांगड्या - Marathi News | Three women stole bangles worth half a lakh from a bullion shop on the pretext of buying them. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खरेदीच्या बहाण्याने तीन महिलांनी सराफातून पळवल्या सव्वा लाखाच्या बांगड्या

बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वेर्णेकर यांनी फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली... ...

समाजाच्या अमान्यतेमुळे तृतीयपंथी शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत : प्रेरणा वाघेला - Marathi News | Tertiary education cannot be completed due to society's disapproval: Prerna Vaghela | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाजाच्या अमान्यतेमुळे तृतीयपंथी शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत : प्रेरणा वाघेला

तुमच्या कुटुंबात असे मूल असेल तर त्याला आधार द्या, असे मत आयटी क्षेत्रात मनुष्यबळ संसाधान पदावर काम करणाऱ्या तृतीयपंथी प्रेरणा वाघेला यांनी व्यक्त केले... ...

Pune: माॅडेलिंगसाठी मैत्रिणीला नेले, रागातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Takes girlfriend for modeling, stabs her in anger; A case has been registered against four | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माॅडेलिंगसाठी मैत्रिणीला नेले, रागातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी सराईतासह चौघांविरुद्ध गुन्हा नाेंदवला आहे.... ...

Pune: सिंहगड रस्ता परिसरात एकाच दिवशी २ चोऱ्या; सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ - Marathi News | 2 burglaries in same day in Sinhagad road area; Increase in incidents of gold chain theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्ता परिसरात एकाच दिवशी २ चोऱ्या; सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

याप्रकरणी महिलेने सिहंगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे... ...

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा; पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ - Marathi News | Flag to Ruby Hall to Ramwadi Metro; Pune metro projects launched by Prime Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा; पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली... ...

Pune: रोज पाच हजारांची कमाई! कम्प्युटर इंजिनियरला ४४ लाखांचा गंडा - Marathi News | Daily income of five thousand! 44 lakhs to a computer engineer pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोज पाच हजारांची कमाई! कम्प्युटर इंजिनियरला ४४ लाखांचा गंडा

याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

Pune: आता रिंग रोडच्या कामांना सप्टेंबरनंतरच मुहूर्त; आचारसंहितेमुळे भूमिपूजन लांबणीवर - Marathi News | Now the ring road works are due only after September; Bhumi Pujan postponed due to code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता रिंग रोडच्या कामांना सप्टेंबरनंतरच मुहूर्त; आचारसंहितेमुळे भूमिपूजन लांबणीवर

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. परिणामी या प्रकल्पाचे काम पावसाळ्यानंतरच सुरू होईल, हे स्पष्ट झाले आहे.... ...

PMP: रस्त्याच्या मधाेमध थांबायचे असेल तर बसस्टाॅपचे काय काम? पीएमपी प्रवासात ज्येष्ठांची हेळसांडच - Marathi News | PMPML: What is the purpose of a bus stop if you want to stop in the middle of the road? PMP journey followed by seniors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याच्या मधाेमध थांबायचे असेल तर बसस्टाॅपचे काय काम? पीएमपी प्रवासात ज्येष्ठांची हेळसांडच

अगदी ‘पीक अवर्स’मध्येही एसी गाड्या भरधाव वेगात पळवल्या जात असल्याने अनेकदा घाईघाईत चढणारे ज्येष्ठ, महिला धडपडतात किंवा अन्य प्रवाशांवर आदळतात. अशा एक ना अनेक कारणांमुळे डेक्कन-हडपसर पीएमपी प्रवास प्रवाशांसाठी माेठा कटकटीचा ठरत आहे.... ...