लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
खुटबाव येथे मटका अड्ड्यावर यवत पोलिसांची कारवाई; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Police action on Matka Adda in Khutbav A case has been registered against three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुटबाव येथे मटका अड्ड्यावर यवत पोलिसांची कारवाई; तिघांवर गुन्हा दाखल

आरोपींजवळ कल्याण मटका जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकुण ३,३१० रुपये किंमतीचा मुद्देमाल माल मिळुन आला ...

५ हजारांची लाच घेताना वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले - Marathi News | Varasgaon Gram Sevak was caught red handed by Anti Bribery Department while accepting a bribe of Rs. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ हजारांची लाच घेताना वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदीत दुरुस्त करुन देण्यासाठी ग्रामसेवकाने ५ हजारांची लाच मागितली ...

Bal Gandharva Rangmandir: बालगंधर्वला मिळाली नवी झळाळी! नव्या दिमाखात रंगमंदिर सुरू - Marathi News | Balgandharva got a new look Rangmandir started in a new light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bal Gandharva Rangmandir: बालगंधर्वला मिळाली नवी झळाळी! नव्या दिमाखात रंगमंदिर सुरू

इमारतीसमोरील म्यूरल, भिंतींची रंगरंगोटी, व्हीआयपी रूम, मेकअप रूम, बैठक व्यवस्था, परिसर आदी सर्व गोष्टी बदलण्यात आल्या ...

राज्यात १२ शहरांतील तापमान चाळिशी पार; अकोला ठरलेय सर्वांत उष्ण शहर; पारा ४२ अंशांवर - Marathi News | The temperature in 12 cities in the state crossed 40 Akola is the hottest city Mercury at 42 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात १२ शहरांतील तापमान चाळिशी पार; अकोला ठरलेय सर्वांत उष्ण शहर; पारा ४२ अंशांवर

राज्यातील पारा ४२ अंशांवर पोहोचलेला असून यंदा उन्हाळा तापदायक असेल, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज ...

महायुतीकडून मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी - Marathi News | Lok Sabha Election 2024 Shrirang Barne has been nominated from Maval by Mahayuti | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महायुतीकडून मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी

Lok Sabha Election 2024 And Shrirang Barne : मावळमधून श्रीरंग बारणे यांना गुरुवारी सायंकाळी उमेदवारी जाहीर केली आहे. सलग तिसऱ्यांदा शिवसेनेने बारणे यांना उमेदवारी दिली आहे.   ...

Pune Crime: ट्रेडिंगच्या नादात महिलेसह तिघांची ७१ लाखांची फसवणूक - Marathi News | 71 lakh fraud of three including a woman in the name of trading Pune Crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेडिंगच्या नादात महिलेसह तिघांची ७१ लाखांची फसवणूक

ट्रेडिंगच्या नादात तिघांना फसविल्याचा प्रकार समोर.... ...

Pune: उताऱ्यातील दुरुस्ती लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाच्या आवळल्या मुसक्या, ACB ची कारवाई - Marathi News | arrest Gram Sevak asking for a bribe to correct the passage pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उताऱ्यातील दुरुस्ती लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाच्या आवळल्या मुसक्या, ACB ची कारवाई

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.... ...

‘‘महाद्या कोयता दे रे, इथे कोणी थांबला तर कापून टाकीन’’ कोयत्याच्या धाकाने तरुणाला लुटले - Marathi News | "Mahadya koyta de re, if anyone stops here, I will cut" Koyta's fear robbed the young man | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘‘महाद्या कोयता दे रे, इथे कोणी थांबला तर कापून टाकीन’’ कोयत्याच्या धाकाने तरुणाला लुटले

चिखली येथील शरदनगरमध्ये स्पाईन रोडच्या सेवा रस्त्यावर २५ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली.... ...

Pimpri Chinchwad: नदीत राडारोडा टाकणे महागात, नऊ वाहनांवर कारवाई - Marathi News | Rampage in river expensive, action against nine vehicles pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नदीत राडारोडा टाकणे महागात, नऊ वाहनांवर कारवाई

सापळा रचून नऊ वाहनांवर कारवाई करून सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे.... ...