लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्याच्या डोक्यावर लोखंडी कड्याने वार, पुणे विद्यापीठातील प्रकार; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A blow to the head of a student with an iron bar, type from Pune University; A case has been registered against three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्याच्या डोक्यावर लोखंडी कड्याने वार, पुणे विद्यापीठातील प्रकार; तिघांवर गुन्हा दाखल

विद्यापीठातील विधी विभागासमोरील फूड कोर्ट कँटीन शेजारी सोमवारी (दि. १) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.... ...

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; सदाशिव पेठेतील घटनेची पुनरावृत्ती टळली - Marathi News | Attempt to attack young woman with a knife after breaking up a relationship A repeat of the incident in Sadashiv Petha was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; सदाशिव पेठेतील घटनेची पुनरावृत्ती टळली

घटनस्थळावरून जाणाऱ्या महिलेने आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन तरुण पळून गेले ...

पुन्हा पोलीस ठाण्यातच पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलिसांवर नाराज तरुणाचे पाऊल - Marathi News | Attempt to set fire again in the police station itself Angry young man steps on the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा पोलीस ठाण्यातच पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलिसांवर नाराज तरुणाचे पाऊल

संबंधित बारमालकाकडून पोलीस दर महिन्याला ठराविक रक्कम घेत होते. मात्र मागील २ महिन्यांपासून रक्कम वाढवून देण्यात यावी यासाठी पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे ...

आवाज बंदच! ६१९ दुचाकींचे कर्कश आवाजाचे मॉडीफाय सायलेन्सर काढले, वाहतूक शाखेची कारवाई - Marathi News | Sound off! 619 modified silencers of noisy bikes removed traffic department action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आवाज बंदच! ६१९ दुचाकींचे कर्कश आवाजाचे मॉडीफाय सायलेन्सर काढले, वाहतूक शाखेची कारवाई

नागरिकांना अशा पद्धतीने दुचाकीस्वार कर्णकर्कश आवाज करत असल्याचे दिसल्यास पुणे पोलिसांच्या ८०८७२४०४०० या व्हॉट्सॲप क्रमांकावर माहिती कळवण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे ...

विमानाने यायचे अन् मॉलमधून ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे; राजस्थानातील चौघे गजाआड - Marathi News | would come by plane and steal branded clothes shoes from malls Four yards from Rajasthan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानाने यायचे अन् मॉलमधून ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे; राजस्थानातील चौघे गजाआड

कपडे ट्रायल करण्याच्या निमित्ताने एकावर एक अनेक कपडे घालून ते चोरी करत होते ...

Pune Temperature: तापमानाचा पारा हळूहळू चढतोय; पुणेकर चांगलेच हैराण - Marathi News | The temperature is slowly rising Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Temperature: तापमानाचा पारा हळूहळू चढतोय; पुणेकर चांगलेच हैराण

येत्या आठवड्यात १ ते २ अंशाने कमाल तापमानात वाढ होईल, हवामान विभागाचा अंदाज ...

Pune: पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद; शुक्रवारी कमी दाबाने होणार पुरवठा - Marathi News | City water supply closed on Thursday; Water supply will be under low pressure on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद; शुक्रवारी कमी दाबाने होणार पुरवठा

पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. या सर्व भागांना शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे... ...

Pune Crime: सराफी पेढीत कामगारानेच मारला साडेनऊ लाखांच्या सोन्यावर डल्ला - Marathi News | In Sarafi Pedhi, a worker killed a gold bullion worth nine and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराफी पेढीत कामगारानेच मारला साडेनऊ लाखांच्या सोन्यावर डल्ला

पुणे : सराफी पेढीतील कामगाराने साडेनऊ लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची घटना रविवार पेठेतील सराफ बाजारात घडली. या प्रकरणी ... ...

मध्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज - Marathi News | Severe heat wave will occur in Central India; Forecast by Indian Meteorological Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

पावसाचा अंदाज मे महिन्याच्या अखेरीस देण्यात येईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे संचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.... ...