विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या कंपनीला भेट दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कोकाटे यांचे नाव तसेच आयुक्तांच्या पदनामाचा गैरवापर करून राज्य सरकारची फसवणूक झाली आहे का, याचीही आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
स्पर्धेचे अर्जवाटप दि. १४ व १५ रोजी संस्थेच्या सुभाषनगरमधील कार्यालयात करण्यात आले. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेतील दर्जा खालावलेल्या १० संघांना वगळून ४१ पैकी ३९ संघांना थेट प्रवेश देण्यात आला. ...
सर्व शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्हीचे नेटवर्क सरकार वाढवत आहे. त्यांच्या देखभालीची यंत्रणा उभी करण्यात यावी, जेणेकरून सरकार एवढी गुंतवणूक करत आहे, ती गुंतवणूक बऱ्याच काळासाठी उपयोगात येऊ शकेल. ...
बालगंधर्वांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली संगीत रंगभूमीची संस्कृती प्रवाही ठेवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे, असे मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. ...
लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि नीलेश चव्हाण यांनी जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यापैकी नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार होती. ...
Pune Porsche Car Accident मुलाला गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत फौजदारी न्यायालयात हस्तांतरित करता येणार नाही. कलाम १५ मधील तरतुदी केवळ गंभीर गुन्ह्यांसाठी आहेत, असे मंडळाने आदेशात नमूद केले आहे ...
पोलीस तक्रार घेत नाही असा आरोप करत भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी व तरूणींनी सायंकाळी चारच्या सुमारास पोलिस आयुक्त कार्यालय गाठून तेथे ठिय्या मांडला ...