लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra: सलग ६ दिवस अवकाळीचा कहर, साडेसात हजार हेक्टर पिके उजाड - Marathi News | Maharashtra: Unseasonal ravages for 6 consecutive days, seven and a half thousand hectares of crops desolated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग ६ दिवस अवकाळीचा कहर, साडेसात हजार हेक्टर पिके उजाड

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे..... ...

लोणी काळभोरमध्ये ३० वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या, दोन दिवसातील तिसरी घटना  - Marathi News | 30-year-old youth ended life in Loni Kalbhor, third incident in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमध्ये ३० वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या, दोन दिवसातील तिसरी घटना 

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.... ...

बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार न करण्यासाठी सर्वसामान्यांना धमक्या : रोहित पवार - Marathi News | Threats to common people not to campaign in Baramati Lok Sabha Constituency: Rohit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार न करण्यासाठी सर्वसामान्यांना धमक्या : रोहित पवार

कन्हेरी (ता. बारामती) येथे आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी हा आरोप केला आहे.... ...

पुण्यातील बीजे वैदयकीय महाविदयालयात दाेन महिला निवासी डाॅक्टरांवर रॅगिंग, चाैकशी सुरू - Marathi News | BJ Medical College Ragging on two female resident doctors, Chaik started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बीजे वैदयकीय महाविदयालयात दाेन महिला निवासी डाॅक्टरांवर रॅगिंग, चाैकशी सुरू

याप्रकरणी संबंधित महिला निवासी डाॅक्टरांनी ससून रुग्णालयाकडे तक्रार केली असता रॅगिंग प्रतिबंधात्मक चाैकशी समितीने या दाेन्ही प्रकरणांची चाैकशी केली आहे ...

कोयत्याने आतडे बाहेर काढेन म्हणत वकिलाला जिवे मारण्याची धमकी, पिंपरीतील घटना - Marathi News | Coyote threatens to kill lawyer, says incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोयत्याने आतडे बाहेर काढेन म्हणत वकिलाला जिवे मारण्याची धमकी, पिंपरीतील घटना

पिंपरी : वकिलाला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ... ...

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी, मुलीने घेतले फिनाइल; आरोपीला अटक - Marathi News | Threatened to spread obscene photos viral, girl took phenyle; The accused was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी, मुलीने घेतले फिनाइल; आरोपीला अटक

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कपिल रवींद्र वाल्हेकर (वय- १८, रा. कोथरूड) याला शुक्रवारी (दि. १२) अटक केली आहे.... ...

किस्सा कुर्सी का: निवडणूक आयोगाचा कॅमरा अन् मूकसभा - Marathi News | Kissa Kursi Ka: Election Commission camera and silent meeting of ramkrushna more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का: निवडणूक आयोगाचा कॅमरा अन् मूकसभा

नारायणगावच्या या सभेची वेळ होती सायंकाळी ८ वाजेची. संध्याकाळनंतरच गर्दी व्हायला सुरुवात झाली... ...

पुण्यातील पटवर्धन बागेत तरुणीचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपीला सशर्त जामीन - Marathi News | Attempt to strangle young woman to death; Conditional bail to the accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पटवर्धन बागेत तरुणीचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपीला सशर्त जामीन

पायी घराकडे जात असताना तिच्या खांद्यावर पाठीमागून हात टाकून तिचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न... ...

Pune: धायरीत भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, चालक पसार - Marathi News | Bike rider killed in collision with speeding tanker, driver escapes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धायरीत भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, चालक पसार

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नऱ्हे-धायरी रस्त्यावर घडली आहे... ...