लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राम नवमीला लैला-मजनूची गाणी; खासदार मेधा कुलकर्णी थेट रस्त्यावर उतरल्या, डीजे बंद करायला लावला - Marathi News | Medha Kulkarni stops DJing on Ram Navami; Incidents in Kothrud area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम नवमीला लैला-मजनूची गाणी; खासदार मेधा कुलकर्णी थेट रस्त्यावर उतरल्या, डीजे बंद करायला लावला

राम नवमीच्या कार्यक्रमात अन्य प्रकारची गाणी वाजवली जात असल्याने ताे बंद करावा, अशी भूमिका परिसरातील नागरिकांनी घेतली... ...

पुण्यात ‘एआयएमआयएम’कडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडकेंना उमेदवारी - Marathi News | Anis Sundke, former president of the standing committee, has been nominated by AIMIM in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘एआयएमआयएम’कडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडकेंना उमेदवारी

महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे जुने कार्यकर्ते अनिस सुंडके ‘एमआयएम’चे उमेदवार असणार आहेत... ...

'सहा महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुती टिकावी...';अजितदादा गटातील आमदाराचं मोठं विधान - Marathi News | Ajit Pawar group MLA Sunil Shelke said that I pray to God that the mahayuti will survive after six months | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'सहा महिन्यानंतर महायुती टिकावी...', अजितदादा गटातील आमदाराचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत, आज महायुतीची पिंपरी चिंडवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी मोठं विधान केलं. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...

Pune: खूनप्रकरणी एकाला जन्मठेप, मोबाइल चोरास दीड वर्षे शिक्षा; घोरपडे पेठ परिसरातील घटना - Marathi News | Life imprisonment for one person in case of murder, one and a half years for mobile thief; Incidents in Ghorpade Peth area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खूनप्रकरणी एकाला जन्मठेप, मोबाइल चोरास दीड वर्षे शिक्षा; घोरपडे पेठ परिसरातील घटना

मृताच्या आसपासची टेहळणी करून कचरू याचा मोबाइल चोरून नेल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे... ...

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुंबई - बंगळुरू महामार्गावरील घटना - Marathi News | Bike rider dies in accident on two-wheeler, incident on Mumbai-Bangalore highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुंबई - बंगळुरू महामार्गावरील घटना

मुंबई - बंगळुरू महामार्गावर बाणेर येथे सोमवारी (दि. १५) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली... ...

राज ठाकरे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार एका मंचावर? अमित ठाकरे म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray and Prime Minister Narendra Modi will come to a platform for campaigning? Amit Thackeray said... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार एका मंचावर? अमित ठाकरे म्हणाले...

पक्षांतर्गत बैठकांसाठी म्हणून अमित ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते... ...

Maharashtra: तापमान तर वाढणार, पण पाऊसही पडणार! हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | Maharashtra: The temperature will rise, but it will also rain! Weather forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तापमान तर वाढणार, पण पाऊसही पडणार! हवामान खात्याचा अंदाज

गुरुवारी व शुक्रवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.... ...

बहिणीने लिंक पाठवली अन् ५० लाखांची फसवणूक झाली; सदाशिव पेठेतील घटना - Marathi News | Sister sent the link and was cheated of 50 lakhs; Incidents in Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीने लिंक पाठवली अन् ५० लाखांची फसवणूक झाली; सदाशिव पेठेतील घटना

याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. १६) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे..... ...

Pune: असह्य उकाड्याने पुणेकर हैरान, कमाल तापमानातही वाढ; बुधवारी पारा ४३ अंशांच्या पार - Marathi News | Unbearable heat waves Pune residents, increase in maximum temperature; On Wednesday, the mercury hovered around 43 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असह्य उकाड्याने पुणेकर हैरान, कमाल तापमानातही वाढ; बुधवारी पारा ४३ अंशांच्या पार

जिल्ह्यात बुधवारी तळेगाव ढमढेरे येथे तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पार गेला आहे... ...