आंदेकर टोळी तसेच इतर उपद्रवी गटांमध्ये १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचा सक्रिय सहभाग आढळून येत आहे. किरकोळ वादातून सुरू होणारी ही गुन्हेगारी पुढे गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचते. ...
इमारतींच्या पुनर्विकासाची बहुसंख्य कामे राजकीय मंडळी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि बिल्डर यांच्या संयुक्त युतीमधूनच केली जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतानाही तक्रार करणे टाळतात. ...
मयंक खरारे आणि अभिजित इंगळे बाजीराव रोडवर टेलिफोन भवन जवळ थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मयंकवर कोयत्याने सपासप वार केले. त्यात तो जागीच कोसळला ...