लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही; अजित पवार यांचे आश्वासन - Marathi News | Funds for the conservation of the fort will not be allowed to run short Ajit Pawar assures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही; अजित पवार यांचे आश्वासन

राज्य शासनाच्या वतीने किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर, आदी किल्ले परिसरांत विविध विकासकामे सुरू ...

शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Youth should resolve to accept the thoughts of Shivaji Maharaj - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा - देवेंद्र फडणवीस

आपली लोकशाही आणि संविधानाचे जतन करण्यासाठी आणि देशाला वैभवाच्या उच्च स्थानी नेण्यासाठी आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी ...

Video: अशा महान लोकांचं काय करावं! चक्क रिक्षांची चाके चोरली, पुण्याच्या मार्केटयार्डातील प्रकार - Marathi News | What to do with such great people! They even stole the wheels of rickshaws, the incident in Pune's market yard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: अशा महान लोकांचं काय करावं! चक्क रिक्षांची चाके चोरली, पुण्याच्या मार्केटयार्डातील प्रकार

चोरी पाहून रिक्षाचालकांनी डोक्याला हातच लावला असून हे चोर चाकं घेऊन पुढं त्यांचं काय करणार? असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे ...

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीवर खुनी हल्ला; पत्नीच्या प्रियकराने केले पोटावर आणि गळ्यावर वार - Marathi News | Murderous attack on husband who was an obstacle in love; lover stabbed him in the stomach and neck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीवर खुनी हल्ला; पत्नीच्या प्रियकराने केले पोटावर आणि गळ्यावर वार

पत्नी आणि आरोपी यांचे प्रेमप्रकरण असल्याने प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला जबर मारहाण, वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला ...

मंगळवार पेठेतील २ एकर जागेवर कर्करोग रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी - Marathi News | A cancer hospital should be built on 2 acres of land in Mangwar Peth; Former BJP corporators demand from Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगळवार पेठेतील २ एकर जागेवर कर्करोग रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी

२ एकर जागा खासगी विकासकाला पोटभाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप आहे ...

संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा - Marathi News | 1200 literary figures leave for Delhi for conference; Uday Samanta gives green signal for special train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा

रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले असून, बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची नावे दिली आहेत ...

Pune: पोलिसांची पोलिसाच्या सुरक्षेसाठी सेटलमेंट; गुन्हा दाखल करून घेण्याचे सोडून मिटवून घेण्याचा सल्ला - Marathi News | Police settlement for police safety; Advice to settle the case instead of filing it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांची पोलिसाच्या सुरक्षेसाठी सेटलमेंट; गुन्हा दाखल करून घेण्याचे सोडून मिटवून घेण्याचा सल्ला

पोलिसाला मारहाण झाल्यावर त्याने तक्रार केल्यानंतर आरोपींना धडा शिकवण्याचे सोडून पोलिसानेच पोलिसाला वाद मिटवून घेण्याचा सल्ला दिला ...

फ्रॅक्चर हात गळ्यात बांधून क्रीडामंत्री भरणेंनी धरला लग्नात अंतरपाट.. - Marathi News | Sports Minister Bharane held a wedding reception with his fractured arm tied around his neck. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्रॅक्चर हात गळ्यात बांधून क्रीडामंत्री भरणेंनी धरला लग्नात अंतरपाट..

पुण्यामधील एका व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भरणे हे खेळताना पडले यामध्ये त्यांचा उजवा हात फॅक्चर झाला ...

’तुमको जानसे मार दूंगी” प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीवर केले वार - Marathi News | Attack on husband who was an obstacle in love; Mahalunge police shackled wife and lover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :’तुमको जानसे मार दूंगी” प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीवर केले वार

- पत्नीसह प्रियकराला महाळुंगे पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...