लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महायुतीच्या उमेदवारांसाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची पुण्यातील टिळक चौकात सभा - Marathi News | MNS chief Raj Thackeray's meeting in Pune for Mahayuti candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या उमेदवारांसाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची पुण्यातील टिळक चौकात सभा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः पुण्यात सभा घेणार आहे..... ...

टिपु सुलतानचे स्मारक पुण्यात होऊ देणार नाही; भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंचा इशारा - Marathi News | Tipu Sultan's memorial will not be allowed in Pune; BJP city president Dheeraj Ghate's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टिपु सुलतानचे स्मारक पुण्यात होऊ देणार नाही; भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंचा इशारा

जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि मताचे धुव्रीकरण करण्यासाठी असे विधान केले जात असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली... ...

नरेंद्र मोदींची गॅरंटी जनतेसाठी नसून ती फक्त भाजपा आणि स्वत:साठीच- शशी थरूर - Marathi News | Narendra Modi's guarantee is not for the people but only for BJP and himself - Shashi Tharoor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदींची गॅरंटी जनतेसाठी नसून ती फक्त भाजपा आणि स्वत:साठीच- शशी थरूर

इंडिया फ्रंटमधील सर्व नेते एकत्र बसून पंतप्रधानपदाचा निर्णय घेतील, आम्ही आतापासूनच त्यासाठी का बोलणी करू? असा प्रश्न थरूर यांनी केला... ...

"खासदार झाल्यावर टिपू सुलतानचे भव्य स्मारक उभारणार..." पुण्यातील AIMIM उमेदवाराची घोषणा - Marathi News | MIM candidate Anis Sundke will build a grand monument of Tipu Sultan after becoming MP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"खासदार झाल्यावर टिपू सुलतानचे भव्य स्मारक उभारणार..." पुण्यातील AIMIM उमेदवाराची घोषणा

एमआयएमचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिस सुंडके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला..... ...

नवभारत साक्षरता अभियानांतर्गत चाचणीचा निकाल जाहीर; राज्यातील सव्वाचार लाख नवसाक्षर उत्तीर्ण - Marathi News | Test result announced under Navbharat Literacy Campaign; Seventy-four lakh new literates passed in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवभारत साक्षरता अभियानांतर्गत चाचणीचा निकाल जाहीर; राज्यातील सव्वाचार लाख नवसाक्षर उत्तीर्ण

राज्यात दि. १७ मार्च राेजी ३६ हजार परीक्षा केंद्रावर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते.... ...

"बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी उद्धव यांची गद्दारी..." महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | "Uddhav's betrayal of Balasaheb Thackeray's views..." Criticized by Devendra Fadnavis in Mahayuti meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी उद्धव यांची गद्दारी..." महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका

महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा झाला... ...

पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल खरेदी-विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; वेपन डीलरच्याही मुसक्या आवळल्या - Marathi News | Pistol buying and selling racket busted in Pimpri Chinchwad weapons dealer arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल खरेदी-विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; वेपन डीलरच्याही मुसक्या आवळल्या

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली... ...

अजित पवारांची मतदार संघात बेरजेची गणिते; जाचक पितापुत्रांसमवेत ‘डिनर डिप्लोमसी’ - Marathi News | Ajit Pawar's calculations in the constituency; 'Dinner Diplomacy' with oppressive fathers and sons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांची मतदार संघात बेरजेची गणिते; जाचक पितापुत्रांसमवेत ‘डिनर डिप्लोमसी’

आता महायुतीपासून अंतर राखून असलेल्या सहकारातील अभ्यासू नेते पृथ्वीराज जाचक यांची भेट घेत त्यांनी रविवारी (दि ५) त्यांच्यासमवेत स्नेहभोजन केले.... ...

‘टास्क’मध्ये थोडा नफा दिला मग ३७ लाखांचा गंडा घातला; फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Gave a little profit in 'Task' then put 37 lakhs of money; Fraud case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘टास्क’मध्ये थोडा नफा दिला मग ३७ लाखांचा गंडा घातला; फसवणुकीचा गुन्हा दाखल

टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले गेले... ...