संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून मतदारांचा फायदा घ्यायचा पण राष्ट्रगानच्या कार्यक्रमात ना सहभागी व्हायचे ना आयोजन करायचे? ही दुतोंडी भूमिका काँग्रेसवाले, शरद पवार गटाची का? ...
सिगारेटचे जळते थोटूक नशेत असलेल्या व्यक्तीने गादीवर टाकल्याने आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ...
अचानक कोंबड्यांच्या मोठ्या आरडाओरडीने बर्डे कुटुंबियांना काहीतरी अनर्थ घडल्याची शंका आली. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता शेडमध्ये एक बिबट्या हालचाल करत असल्याचे स्पष्ट दिसले ...