सामान्य नागरिकांना अशा स्वरूपाचे खरेदीखत करायचे असल्यास कागदपत्रे, जागेची पडताळणी मूल्यमापन, बँकेची स्वतंत्र पडताळणी अशा स्वरूपाच्या कार्यवाहीला सामोरे जाऊन सामान्य अक्षरश: मेटाकुटीला येतात. ...
- या जमीन घोटाळ्यात मुद्रांक शुल्क न भरल्याची तक्रार पाच महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती, तरीही महसूल प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. ...