लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

कर्जाच्या पैशातून साखरपुडा, लग्ने करतात वक्तव्य भोवले;कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादीकडून निषेध - Marathi News | NCP condemns Agriculture Minister Manikrao Kokate for making statements about engagements and marriages using borrowed money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जाच्या पैशातून साखरपुडा, लग्ने करतात वक्तव्य भोवले;कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादीकडून निषेध

निवडणुकीआधी याच मंत्र्यांच्या पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले होते ...

धर्मादाय रुग्णालये नेमकं करतात काय? कोणाला घेता येतात मोफत उपचार? - Marathi News | deenanath mangeshkar hospital case What exactly do charitable hospitals do Who can get free treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्मादाय रुग्णालये नेमकं करतात काय? कोणाला घेता येतात मोफत उपचार?

- रुग्णालय प्रशासन अनेकदा या समाजसेविकांनी जुमानत नसल्याचे चित्र आहे. ...

चाकण येथे कंपनीतील भंगारासाठी खंडणीची मागणी; तिघांना अटक - Marathi News | pimpari-chinchwad news Demand for ransom for scrap metal in company in Chakan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चाकण येथे कंपनीतील भंगारासाठी खंडणीची मागणी; तिघांना अटक

टोळक्‍यावर गुन्‍हा दाखल : तिघांना अटक ...

लाचेची रक्कम घेऊन ठोकली धूम; पोलिस कर्मचारी महिलेला पाठलाग करून पकडले - Marathi News | pune crime news Woman robbed of bribe money Police officer chases and catches woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाचेची रक्कम घेऊन ठोकली धूम; पोलिस कर्मचारी महिलेला पाठलाग करून पकडले

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भोसरीत कारवाई ...

Deenanath Mangeshkar Hospital: “आधी पैसे, मग उपचार” ही पद्धत कधीपासून? विजय कुंभार यांचा रुग्णालयाला सवाल - Marathi News | Since when did the practice of money first treatment late begin Vijay Kumbhar questions the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“आधी पैसे, मग उपचार” ही पद्धत कधीपासून? विजय कुंभार यांचा रुग्णालयाला सवाल

मार्चमधील तपासणी “नॉर्मल” होती, आणि फक्त निरीक्षणाचा सल्ला दिला गेला, पण त्यासाठी १० लाख रुपये आगाऊ रक्कम मागितली, फक्त निरीक्षणासाठी एवढा मोठा खर्च का? ...

जुना दस्त परत मिळवा, मूळ पावती दाखवा; १९८५ ते २००१ कालावधीतील ७५ हजार दस्त तयार  - Marathi News | Get back old documents, show original receipt; 75 thousand documents from 1985 to 2001 prepared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुना दस्त परत मिळवा, मूळ पावती दाखवा; १९८५ ते २००१ कालावधीतील ७५ हजार दस्त तयार 

- मूळ दस्त नोंदणीनंतर परत मिळणे हा संबंधित पक्षकाराचा कायदेशीर हक्क आहे. ...

‘हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे, मित्रांनो व्हायरल करा’, हिंजवडीत सहाव्या मजल्यावरून तरुणाची उडी - Marathi News | This is my suicide video friends make it viral Youth jumps from sixth floor in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे, मित्रांनो व्हायरल करा’, हिंजवडीत सहाव्या मजल्यावरून तरुणाची उडी

माझे सुसाइड करण्याचे एकमेव कारण म्हणजे घरी मला मेंटली खूप त्रास दिला जातोय, सुसाईडला कारणीभूत माझे २ चुलत भाऊ आहेत ...

शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज मिळाली तर येत्या काळात एकही आत्महत्या होणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | A soldier became the owner of a 50-acre farm because he did not have access to roads, water, and electricity. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज मिळाली तर येत्या काळात एकही आत्महत्या होणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

वाळू धोरण, देवस्थान जमिनी, भोगवटा दोनच्या जमिनी एक करणे, स्वामित्व योजना, पाणंद रस्ते अशा पद्धतीची कामे केली जाणार ...

महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक - Marathi News | pune Municipal Corporation deposits Rs 200 crore of water tax to water resources; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक

विभागाला मार्चअखेर पाणीपट्टीपोटी ४२२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे ...