लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात गुलाबी थंडीचा कडाका; नागरिकांची स्वेटर, मफलरसारखे उबदार कपडे वापरण्यास सुरूवात - Marathi News | Pink cold grips Pune Citizens start wearing warm clothes like sweaters and mufflers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गुलाबी थंडीचा कडाका; नागरिकांची स्वेटर, मफलरसारखे उबदार कपडे वापरण्यास सुरूवात

सोमवारी या हंगामातील नीचांकी १३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पुढील २ दिवस तापमानात अजून घट होणार असल्याचा अंदाज ...

पुण्यातील १४ नगरपरिषदा, ३ नगर पंचायतींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात; जाणून घ्या, निवडणुकीचे वेळापत्रक - Marathi News | Application filing begins for 14 municipal councils and 3 nagar panchayats in Pune; Know the election schedule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील १४ नगरपरिषदा, ३ नगर पंचायतींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात; जाणून घ्या, निवडणुकीचे वेळापत्रक

यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार ...

माझा काही संबंध नाही, हा गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार; हेमंत गवंडेंचा दावा - Marathi News | I have nothing to do with it, this crime was committed through misunderstanding, falsely, and it is baseless; Hemant Gawande's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझा काही संबंध नाही, हा गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार; हेमंत गवंडेंचा दावा

माझ्याविरोधात ज्यांनी खोटी तक्रार केली, त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार आहे ...

दिल्ली स्फोटानंतर पुण्यात ‘हाय अलर्ट’; रेल्वे, बस, मेट्रो स्थानक परिसरात कडक बंदोबस्त - Marathi News | Pune on high alert after Delhi blast; Tight security in railway and bus station areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्ली स्फोटानंतर पुण्यात ‘हाय अलर्ट’; रेल्वे, बस, मेट्रो स्थानक परिसरात कडक बंदोबस्त

संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर शहरातील हाॅटेल, लाॅजची तपासणी सुरू करण्यात आली आहे ...

कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना - Marathi News | Container enters directly into the path of the Warkari, 10 injured, one woman crushed to death, incident on the old Pune Mumbai highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना

सकाळी दिंडी जुना पुणे मुंबई महामार्ग क्रॉस करताना पुण्याच्या दिशेने येणारा कंटेनर अतिशय वेगाने येऊन वारकऱ्यांच्या दिंडीत शिरला ...

लाकडी भूश्याखाली लपवले प्लास्टिक कॅन; तब्बल २ लाखांची हातभट्टी दारू जप्त, लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! - Marathi News | Plastic cans hidden under wooden casing; Hand-made liquor worth Rs 2 lakh seized, police take drastic action against Loni Kalbhor! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाकडी भूश्याखाली लपवले प्लास्टिक कॅन; तब्बल २ लाखांची हातभट्टी दारू जप्त, लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई!

थेऊर फाटा ते केसनंद रोड मार्गावरून तपासणी दरम्यान वाहनात लाकडी भूश्याखाली लपवलेले अनेक रंगांचे प्लास्टिक कॅन सापडले. त्यात तयार गावठी हातभट्टी दारू असल्याचे स्पष्ट झाले ...

'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट - Marathi News | pune news police give clean chit to Parth Pawar, Sheetal Tejwani in 'that' land scam case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले ...

प्राध्यापक भरतीच्या नियमावलीत पोस्ट डॉक्टरल संशोधकांची उपेक्षा..! - Marathi News | pune news post-doctoral researchers are ignored in the professor recruitment regulations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राध्यापक भरतीच्या नियमावलीत पोस्ट डॉक्टरल संशोधकांची उपेक्षा..!

- इच्छुक उमेदवारांची नाराजी; न्यायालयात जाण्याची करताहेत तयारी ...

PMC Elections : पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज होणार - Marathi News | PMC Elections pune news Reservation for municipal elections to be held today | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PMC Elections : पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज होणार

- पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव - कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. ...