पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी १५ एप्रिल ते २७ मेपर्यंत दर मंगळवारी पुणे येथून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन येथे पोहोचणार ...
सोसायटीचे स्टिकर नसल्याने मुलगा आईसह मुलासह रेसिडन्स कार्ड घेऊन गेटवर गेले, त्यावेळी तेथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक वाद घालून अरेरावीची भाषा करत होते ...