Pimpri Chinchwad (Marathi News) मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो ...
मंत्र्यांच्या या भेटीमुळे तरी महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ...
आत्तापर्यंत पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून १० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत ...
बालगंधर्व रंगमंदिरात २२ ते २३ जानेवारी दरम्यान ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ आयोजिला आहे. ...
माझ्या मुलीला न्याय मिळाला, अशी समाधानकारक प्रतिक्रिया मुलीच्या वडिलांनी दिली ...
ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या शिष्टमंडळाने निवडलेल्या दोन भारतीयांमध्ये देवयानी यांचा समावेश ...
दौंड, बारामती, शिरूर तालुक्यांच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी ...
आरटीओने रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप क्रमांक सुरू केला आहे ...
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आदेश ...
येत्या २५ जानेवारीनंतर महिनाअखेर हा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ...