Pimpri Chinchwad (Marathi News) भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केले मत ...
रस्त्यांवर रात्रीच्या पार्ट्यांमुळे ध्वनिप्रदूषण : नियमांची पायमल्ली ...
नवरा बायकोमध्ये घरगुती कारणावरून वारंवार भांडणे होते होती ...
शिवाजीनगर मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली ...
पुण्यात मध्यरात्री अजिबातच पोलीस दिसत नसल्याने सीसीटीव्ही असूनही चोरट्यांची हिंमत वाढू लागली आहे ...
२३ किलोमीटरच्या या मार्गावर आणखी काही स्थानकांचे काम बाकी असल्याने मुदतवाढ मिळणार ...
व्हॉट्सॲप चॅट्स आणि महेश घरबुडे यांचे विविध नेत्यांसोबतचे फोटोही पत्रकारांसमोर सादर करण्यात आले. ...
पहिल्या मजल्यावरून गाडी काढत असताना कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली कोसळली ...
आजाराचे उपचार अत्यंत खर्चिक असून, नागरिकांना न परवडणारे आहेत, त्यामुळे आजार गंभीर हाेण्याची वाट न पाहता त्वरित डॉक्टरांना दाखवा ...
१ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनंतर भरतीसाठी सुमारे १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले, परंतु त्याबाबत कोणताही निर्णय अजून घेण्यात आलेला नाही ...