लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारामती आगाराच्या एसटी बसचालकाला जेजुरी बसस्थानकावर हार्ट अटॅक - Marathi News | Baramati depot ST bus driver suffers heart attack at Jejuri bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती आगाराच्या एसटी बसचालकाला जेजुरी बसस्थानकावर हार्ट अटॅक

बस जेजुरी बसस्थानकावर आल्यानंतर चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच ते बेशुध्द पडून मृत्यू झाला ...

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार! महिनाअखेरीस तापमान वाढण्यास सुरुवात होणार - Marathi News | Temperatures in Maharashtra fluctuate! Temperatures will start rising by the end of the month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार! महिनाअखेरीस तापमान वाढण्यास सुरुवात होणार

आता जरी तापमान वाढण्यास सुरुवात झाली तरी फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे ...

गांधींचे विचार समजून घेण्यात देश कमी पडला, आजच्या पिढीला तर ते माहीतही नाही - सुप्रिया सुळे - Marathi News | The country failed to understand mahatma gandhi thoughts today generation doesn't even know it - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गांधींचे विचार समजून घेण्यात देश कमी पडला, आजच्या पिढीला तर ते माहीतही नाही - सुप्रिया सुळे

आजची पिढी बापूंना समजून घेण्यासाठी कमी पडत आहे, बापूंना समजून घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत ...

पुण्यात शिवसेनेवर अन्याय; महाराष्ट्र पुन्हा राजकीय अस्थिर होईल, शरद सोनवणेंनी व्यक्त केली भीती - Marathi News | Injustice against Shiv Sena in Pune Maharashtra will become politically unstable again, Sharad Sonawane expressed fear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिवसेनेवर अन्याय; महाराष्ट्र पुन्हा राजकीय अस्थिर होईल, शरद सोनवणेंनी व्यक्त केली भीती

महायुतीत भाजप, राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसेनेचा विचार होणं गरजेचं आहे ...

भरधाव कंटेनरच्या धडकेत कारचालक तरुणाचा मृत्यू; हडपसर - सासवड रस्त्यावरील घटना - Marathi News | A young driver died after being hit by a heavy container; Incident on Hadapsar - Saswad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कंटेनरच्या धडकेत कारचालक तरुणाचा मृत्यू; हडपसर - सासवड रस्त्यावरील घटना

फुरसुंगीतील पाॅवर हाऊसजवळ भरधाव मालवाहू कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने अपघातात चालक गंभीर जखमी झाले होते ...

ना हिंदुंची ना मुस्लिमांची, राज्यकर्त्यांना फक्त सत्तेची चिंता; अरविंद सावंतांची सरकारवर टीका - Marathi News | Neither Hindus nor Muslims rulers only care about power Arvind Sawant criticism of the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना हिंदुंची ना मुस्लिमांची, राज्यकर्त्यांना फक्त सत्तेची चिंता; अरविंद सावंतांची सरकारवर टीका

देशात शेतकऱ्यांना हमीभाव, कोसळणारा रुपया, बेरोजगारी असे कितीतरी प्रश्न आहेत, यावरून लक्ष वळवायचे तर हिंदु मुस्लिम करायचे असंच ते करतात ...

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार - Marathi News | Vijay Shivtare will demand that three people be appointed as members of the District Planning Committee. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार

स्मॉल कमिटी मध्ये दोनच आमदारांना घेता येतं, त्यामुळे या दोघांना घेण्यात आलं, मी तिघांना घेण्याची विनंती करणार ...

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे पुण्यात अधिवेशन; माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा येणार - Marathi News | Janata Dal (Secular) party convention in Pune; Former Prime Minister H.D. Deve Gowda to attend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे पुण्यात अधिवेशन; माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा येणार

अधिवेशनात महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका ठरविण्यात येणार ...

गरिबी निर्मूलनासाठी ‘बजेट’मध्ये ४ टक्के निधी हवा; सीएचएचडीआरची मागणी - Marathi News | 4 percent of budget funds needed for poverty eradication | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरिबी निर्मूलनासाठी ‘बजेट’मध्ये ४ टक्के निधी हवा; सीएचएचडीआरची मागणी

सीएचएचडीआरने गरिबी, स्त्रियांवरील अत्याचार आणि कुपोषण यासंबंधी जनअर्थसंकल्पाद्वारे अभ्यासपूर्ण मागण्या केल्या ...