लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीएमपीचे कामकाज आता मराठीत; सर्व विभागप्रमुखांना आदेश - Marathi News | PMP's work is now in Marathi; Orders to all department heads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे कामकाज आता मराठीत; सर्व विभागप्रमुखांना आदेश

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून काढलेल्या आदेशात सर्व प्रशासकीय कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याच्या सूचना ...

वाढती लोकसंख्या अन् पाण्याची मागणी पाहता पुणेकरांना मुळशी धरणातून पाणी मिळणार? - Marathi News | Given the growing population and demand for water will Pune residents get water from the Mulshi Dam? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढती लोकसंख्या अन् पाण्याची मागणी पाहता पुणेकरांना मुळशी धरणातून पाणी मिळणार?

पुणेकरांना मुळशी धरणातून पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच मार्ग निघेल ...

राज्यात नवी संच मान्यता सरकारी शाळांच्या मुळावर ? राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले - Marathi News | New batch of approvals in the state at the root of government schools? Thousands of teachers became redundant across the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात नवी संच मान्यता सरकारी शाळांच्या मुळावर ? राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले

राज्यभरातील शिक्षकांमध्ये या संचमान्यतेच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त ...

पाेर्शे कार प्रकरण : मुलाला ‘प्रौढ’ ठरवून खटला चालविण्याचा मार्ग हाेणार मोकळा - Marathi News | Pune Porsche car crash The way will be clear for the child to be tried as an 'adult' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेर्शे कार प्रकरण : मुलाला ‘प्रौढ’ ठरवून खटला चालविण्याचा मार्ग हाेणार मोकळा

- बाल न्याय मंडळावर दोन नवीन सदस्यांची नियुक्ती ...

पूर्तता होण्यापूर्वीच प्लँट सुरू; महापालिकेचा कारवाईचा इशारा  - Marathi News | Plant started before completion; Municipal Corporation warns of action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्तता होण्यापूर्वीच प्लँट सुरू; महापालिकेचा कारवाईचा इशारा 

महापालिकेकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधी प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या ...

अखेर आरओ प्लांटला परवानगी..! पिंपरी-चिंचवड महापालिकेने बनवली नियमावली - Marathi News | Finally permission for RO plant Pimpri-Chinchwad Municipal Corporation has made regulations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर आरओ प्लांटला परवानगी..! पिंपरी-चिंचवड महापालिकेने बनवली नियमावली

तपासणीनंतर महापालिकेने ५८ खासगी आरओ प्लांटला टाळे ठोकले ...

...हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही" मारहाण झालेल्या तरुणाची मोहोळ यांनी घेतली भेट - Marathi News | This will never be tolerated murlidhar mohol met the beaten youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही" मारहाण झालेल्या तरुणाची मोहोळ यांनी घेतली भेट

मोहोळ यांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या आहेत ...

‘लालपरी’साठी प्रतीक्षाच; राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्याऱ्या पुणे विभागाकडे दुर्लक्ष - Marathi News | Waiting for 'Laal Pari'; Neglecting Pune division, which generates the highest income in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लालपरी’साठी प्रतीक्षाच; राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्याऱ्या पुणे विभागाकडे दुर्लक्ष

- प्रवासी दीड लाखाच्या घरात ...

कात्रज ते नवले पूल बाह्यवळण रस्ता सहा वर्षांनंतरही अपूर्णच - Marathi News | Municipality indifference to increasing dust; Only 50 out of 208 construction projects have taken measures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज ते नवले पूल बाह्यवळण रस्ता सहा वर्षांनंतरही अपूर्णच

पुणे महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे स्पष्ट हाेते. आता बांधकाम विभाग दाेषींवर काय कारवाई करणार ...