लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

Pune Traffic: पुण्यात 'मविआ' चे कार्यकर्ते घोड्यावर; ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला धरले धारेवर - Marathi News | Congress workers on horseback in Pune The administration was held on the line to draw attention to the traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Traffic: पुण्यात 'मविआ' चे कार्यकर्ते घोड्यावर; ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला धरले धारेवर

सद्यस्थितीत पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि खड्डे चूकवून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय ...

Ambadas Danve: सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर, अंबादास दानवे यांचा आरोप - Marathi News | Farmers literally on the wind due to government neglect Ambadas Danve alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ambadas Danve: सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर, अंबादास दानवे यांचा आरोप

गुजरातमधून राज्यात कापसाचे बनावट बियाणे येत आहे. अशा बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया जातोय ...

PCMC: पालखी सोहळ्यासाठी सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात; महापालिका सज्ज - Marathi News | PCMC: Preparation of facilities for palanquin ceremony in final stage; Municipality ready | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालखी सोहळ्यासाठी सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात; महापालिका सज्ज

जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी महिवाल यांनी केली ...

Pune: बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या २ महिला गजाआड - Marathi News | 2 women arrested after taking advantage of crowd in bus station area to steal jewelery from female passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या २ महिला गजाआड

चोरट्यांकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून, साडेतीन लाखांचे ५० ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई स्वारगेट एसटी स्थानकामध्ये करण्यात आली. ...

Maharashtra News: सलग पेपरचा आग्रह महाराष्ट्रातच का? वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | Why the insistence of consecutive papers only in Maharashtra? Question from medical course students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग पेपरचा आग्रह महाराष्ट्रातच का? वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सवाल

राजस्थानसह, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या शेजारील राज्यात एक दिवसाआड पेपरचे आयाेजन हाेत असताना महाराष्ट्रातच सलग परीक्षेचा आग्रह का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून हाेत आहे..... ...

खळबळजनक बातमी! पुणे महापालिकेच्या पाण्याच्या टँकरमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह - Marathi News | body of a 25-year-old woman was found in the water tanker of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक बातमी! पुणे महापालिकेच्या पाण्याच्या टँकरमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह

गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला.... ...

सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने केला आगळावेगळा प्रयोग - Marathi News | A large crowd of tourists at Sinhagad; To prevent traffic congestion, the administration has tried various methods | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने केला आगळावेगळा प्रयोग

शनिवार आणि रविवार या सुट्यांच्या दिवशी सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांचा ओढा वाढतो आहे.... ...

Pimpri Chinchwad: पोलिस भरतीसाठी वकील, डाॅक्टर अन् इंजिनिअरही शर्यतीत; १५ हजार अर्ज - Marathi News | Lawyers, doctors and engineers also in the race for police recruitment; 15 thousand applications | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस भरतीसाठी वकील, डाॅक्टर अन् इंजिनिअरही शर्यतीत; १५ हजार तरुणांचे अर्ज

रोजगारीमुळे हे सर्वच जण पोलिस शिपाईपदी संधी मिळण्याच्या अपेक्षेने भरतीसाठी शहरात दाखल होत आहेत... ...

Pune: गाडीवर बसण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून गोळीबार; शेलपिंपळगाव येथील घटना - Marathi News | Pune: Firing for not giving seat on train; Incident at Shelpimpalgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाडीवर बसण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून गोळीबार; शेलपिंपळगाव येथील घटना

बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी वाघमारे हे त्यांचा मित्र गोरक्ष जाधव यांच्यासह दुचाकीवरून पिण्याच्या पाण्याचा जार घेऊन जात होते... ...