लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलांचे दुसऱ्या पुरुषासोबत लॉजमधून बाहेर पडतानाचे व्हिडीओ काढायचा आणि...! गाडेचा आणखी कारनामा समोर - Marathi News | They used to take videos of women leaving the lodge with another man and Another feat of dattatray Gade is ahead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांचे दुसऱ्या पुरुषासोबत लॉजमधून बाहेर पडतानाचे व्हिडीओ काढायचा आणि...! गाडेचा आणखी कारनामा समोर

महिलांचे दुसऱ्या पुरुषासोबतचे रेकॉर्ड करून त्याआधारे ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याची धक्कादायक माहिती समोर ...

Swargate Case: कपडे फाटले का? नखांनी ओरबडले का? गाडेच्या आई, बायकोचे भलतेच प्रश्न - Marathi News | Swargate accused Dattatray Gade mother and wife pointless questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कपडे फाटले का? नखांनी ओरबडले का? गाडेच्या आई, बायकोचे भलतेच प्रश्न

असे कृत्य केले तरच बलात्कार होतो असे नाही, तर जिवाच्या भीतीने पीडितेने त्याला प्रतिकार केला नसल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली ...

तरुणाला व्हॉटसअप स्टेटसवर औरंगजेबचा स्टेटस ठेवणे पडले महागात; इंदापूरात गुन्हा दाखल - Marathi News | A young man had to pay dearly for posting Aurangzeb status on WhatsApp a case was registered in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाला व्हॉटसअप स्टेटसवर औरंगजेबचा स्टेटस ठेवणे पडले महागात; इंदापूरात गुन्हा दाखल

वफत ए हजरत औरंगजेब आलमगीर आर.ए.' असा मजकूर असलेला स्टेटस आपल्या व्हॉटस अपवर ठेवला होता ...

आरोपीच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत; नराधम पैसे देणार कुठून? दाव्यावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Accused dattatray gade delusion of two meals Where will the accused pay Questioning the claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत; नराधम पैसे देणार कुठून? दाव्यावर प्रश्नचिन्ह

पोलिस तपासात मात्र आरोपीच्या बँक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापासून केवळ २४९ रुपये असल्याची माहिती समोर ...

मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे! तरुणीची विनवणी, नराधमाने गळाच दाबला - Marathi News | Swargate accused Dattatray Gade threatened the girl and Molestation her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे! तरुणीची विनवणी, नराधमाने गळाच दाबला

आरोपीने तिला बसच्या सीटवर ढकलून दिले, तिने मदतीसाठी आवाज दिले; मात्र आरोपीने तिचा गळा दाबला आणि ती घाबरली ...

Lokmat Impact: वादग्रस्त होर्डिंग पुन्हा जमीनदोस्त; लोकमतचा पाठपुरावा अन् महापालिकेची कारवाई - Marathi News | Controversial hoardings knocked down Follow up of Lokmat and municipal action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त होर्डिंग पुन्हा जमीनदोस्त; लोकमतचा पाठपुरावा अन् महापालिकेची कारवाई

होर्डिंगला राजकीय व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने या होर्डींगचा नेमका 'आका' कोण असा सवाल लोकमतने उपस्थित केला होता ...

Swargate Case: आरोपी अत्यंत शातीर; बचाव करण्यासाठी दत्तात्रय गाडे म्हणतो, 'मी तृतीयपंथी' - Marathi News | swargate accused very vicious dattatray gade to defend says I am Transgender | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपी अत्यंत शातीर; बचाव करण्यासाठी दत्तात्रय गाडे म्हणतो, 'मी तृतीयपंथी'

आरोपीला अटक केल्यानंतर अनेक प्रकारच्या वावड्या उठल्याची धक्कादायक माहिती समोर ...

स्वारगेट सहित इतर बस आगारातील एजंट, भुरटे, दारुडे यांचा बंदोबस्त करा; कामगार सेनेचे मागणी - Marathi News | Dispose of agents swindlers drunkars in other bus depots including Swargate The demands of the labor force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट सहित इतर बस आगारातील एजंट, भुरटे, दारुडे यांचा बंदोबस्त करा; कामगार सेनेचे मागणी

उपाययोजना करा, स्वारगेट घटनेची पुनरावृत्ती घटना पुन्हा घडल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही ...

राजकारणी, अधिकाऱ्यांच्या विधानाने तरुणीवर मानसिक परिणाम; चारित्र्यहनन रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत - असीम सरोदे - Marathi News | The psychological impact of politicians officials statements on young women Restraining order to prevent defamation Asim Sarode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणी, अधिकाऱ्यांच्या विधानाने तरुणीवर मानसिक परिणाम; चारित्र्यहनन रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत - असीम सरोदे

पीडितेचे चारित्र्यहनन करणाऱ्या पोस्ट टाकल्या जाऊ लागल्या आहेत, राजकारणी आणि अधिकारीदेखील खोट्या बातम्या पसरवू लागले आहेत ...