लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

"तुझाच मर्डर करणार होते...", काँग्रेस शहराध्यक्षाची भाजप शहराध्यक्षावर वादग्रस्त टीका - Marathi News | "They were going to murder you...", Controversial criticism of Congress city president on BJP city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुझाच मर्डर करणार होते...", काँग्रेस शहराध्यक्षाची भाजप शहराध्यक्षावर वादग्रस्त टीका

दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी धीरज घाटे यांनी शहरात अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्स वरील राहुल गांधींच्या प्रतिमेवर फुली मारण्यात आली आहे... ...

तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ, उरळी कांचनमध्ये घोषणाबाजी, नगारा पोलिसांनी ओढला - Marathi News | Tukaram Maharaj palkhi ceremony chaos sloganeering in Urli Kanchan Nagara police pulled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ, उरळी कांचनमध्ये घोषणाबाजी, नगारा पोलिसांनी ओढला

रस्त्यावर गोंधळ निर्माण होऊन नगाऱ्याची बैल सोडण्यात आली, पुढे पालखी नगारा पोलिसांनी स्वतः ओढत नेला ...

पुण्यात आला ‘झिका’; पिंपरी चिंचवडकरांनो, तब्येत सांभाळा! पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | 'Zika' came to Pune; Pimpri Chinchwadkars, take care of your health! A call to care for the municipality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यात आला ‘झिका’; पिंपरी चिंचवडकरांनो, तब्येत सांभाळा! पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे. डोकेदुखी, स्नायूंचा त्रास, शरीरावर बारीक पुरळ, लाल चट्टे उठणे, ताप ही या झिका आजाराची लक्षणे आहेत... ...

VIDEO: त्याला मुलीला देशसेवेसाठी पुढे आणायचे होते पण एका उडीमुळे स्वप्निलचे स्वप्न वाहून गेले - Marathi News | Swapnil's dream was swept away by a leap; The girl was to be brought forward for national service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्याला मुलीला देशसेवेसाठी पुढे आणायचे होते पण एका उडीमुळे स्वप्निलचे स्वप्न वाहून गेले

ताम्हिणी घाटात वर्षाविहारासाठी गेलेले देवकुंड धबधब्यात भोसरीतील स्वप्निल धावडे यांनी उडी मारली.... ...

विधानसभा निवडणुकांमध्ये TET परीक्षा रखडण्याची शक्यता; आचारसंहितेमुळे आयाेजन प्रक्रियेत अडथळे - Marathi News | Possibility of holding TET exam during assembly elections; Obstacles in the procurement process due to code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा निवडणुकांमध्ये TET परीक्षा रखडण्याची शक्यता; आचारसंहितेमुळे आयाेजन प्रक्रियेत अडथळे

आता पुन्हा काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षा रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.... ...

पुणे शहरात पावसाचा वाढला ‘जोर’! या महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज - Marathi News | The rain has increased in the city of Pune! More than average rainfall forecast for this month as well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात पावसाचा वाढला ‘जोर’! या महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

या महिन्यात पुणे शहर व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.... ...

फुलांचे हार, सुवासिनींकडून औक्षण अन् गावजेवण; शेतकऱ्याने घातले चक्क गाईचे डोहाळे - Marathi News | garlands of flowers, charms and village food from the Suvahasinis; For love, the farmer wears pretty cowhides | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुलांचे हार, सुवासिनींकडून औक्षण अन् गावजेवण; शेतकऱ्याने घातले चक्क गाईचे डोहाळे

फुलगाव येथे एका शेतकऱ्याने चक्क आपल्या गर्भवती गायीचे डोहाळे साजरे करून ग्रामस्थांना जेवण दिले आहे... ...

क्रिकेट खेळताना झालेल्या वादात मध्यस्थी केल्याने महिलेला कोयत्याने मारहाण, पुण्यातील घटना - Marathi News | A woman was beaten with a baton for mediating a dispute while playing cricket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिकेट खेळताना झालेल्या वादात मध्यस्थी केल्याने महिलेला कोयत्याने मारहाण, पुण्यातील घटना

भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दोघांवर काेयत्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे... ...

"हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥" १५ तासांच्या प्रवासानंतर माऊलींची पालखी सासवडमध्ये​​​​​​​ - Marathi News | sant dnyaneshwar Mauli's palkhi sohla in Saswad after a 15 hour journey dive ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥" १५ तासांच्या प्रवासानंतर माऊलींची पालखी सासवडमध्ये​​​​​​​

माउलींचा पालखी साेहळा दिवे घाटातून मार्गक्रमण करताचे दृश्य पाहिले की ‘हा सुख साेहळा स्वर्गी नाही’ याचा प्रत्यय येताे... ...