लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
उन्हाळी सु˜ीत एसटीच्या सहली - Marathi News | Summer Suit trip | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळी सु˜ीत एसटीच्या सहली

खास उन्हाळी सु˜ीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) स्वारगेट आगारातर्फे विविध ठिकाणी सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. ...

उपनगरातील हद्दीवाढीच्या समस्या - Marathi News | Suburban-related problems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपनगरातील हद्दीवाढीच्या समस्या

अर्धवट भागात गटारीची कामे गेल्या कित्येक महिन्यापासून अर्धवट अवस्थेत आहेत. येथील स्मशानभूमीचा रस्त्या अभावी वापर बंद आहे. ...

३१ वर्षांपासून फरार असलेला कैदी पकडला - Marathi News | The prisoner who has been absconding for 31 years has been arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३१ वर्षांपासून फरार असलेला कैदी पकडला

संचित रजेवर बाहेर गेल्यानंतर तब्बल ३१ वर्ष फरार असलेल्या कैद्याला दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

बनावट धनादेशाद्वारे फसवणूक - Marathi News | Fraud through fake checks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बनावट धनादेशाद्वारे फसवणूक

कंपनीच्या नावाने बनावट धनादेश तयार करुन त्याद्वारे ४ लाख स्वत:च्या खात्यामध्ये वर्ग करणा-या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. ...

मोदी लाटेमुळे भोरमध्ये सुळेंच्या मताधिक्यात घट - Marathi News | Deficit due to Modi wave due to drought | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी लाटेमुळे भोरमध्ये सुळेंच्या मताधिक्यात घट

सुप्रिया सुळे यांना गतवेळी ७१,३८१ मतांची आघाडी मिळाली होती. या वेळी मात्र भोरमधून १३,७४२ व वेल्हेतून ३,४५१ अशी १७,१९३चीच आघाडी मिळाली. ...

प्रदेश काँग्रेसची चिंतन बैठक घ्या - Marathi News | Meet the State Congress think-tank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदेश काँग्रेसची चिंतन बैठक घ्या

पुणे लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रदेश काँग्रेस पक्षाची चिंतन बैठक आयोजित करावी अ ...

लाचखोर पोलीस शिपाई अटक * ५८ हजार उकळले : परराज्यातील वाहन पकडून कारवाईचा बहाणा - Marathi News | The bribe police commander arrested * 58 thousand boils: take possession of the vehicles in the adjoining area and take action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाचखोर पोलीस शिपाई अटक * ५८ हजार उकळले : परराज्यातील वाहन पकडून कारवाईचा बहाणा

नियमभंग केल्याची कारणे देत मोटार मालकाकडून ५५ हजार ५०० रुपये उकळणा-या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. ...

सुळे यांच्या विजयानंतरही शुकशुकाट - Marathi News | After Sule's victory, Shukushkat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुळे यांच्या विजयानंतरही शुकशुकाट

दौंड तालुकयामध्ये सुप्रिया सुळे ७३ हजार मतांनी विजयी होवुनही दोन्ही गटामध्ये शुकशुकाट होता. ...

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा फडकला भगवा - Marathi News | Saffron saffron floral footprint in Pawar's citadel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवारांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा फडकला भगवा

मावळ हा आपला बालेकिल्ला असल्याच्या भ्रमात असणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांना आजच्या निकालाने मोठाच धक्का दिला आहे ...