लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण भागात ब्रॉडबँंड पोहोचविण्याची गरज - Marathi News | The need to extend broadband to rural areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागात ब्रॉडबँंड पोहोचविण्याची गरज

गेल्या काही वर्षांत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत, त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा यांबरोबरच दळणवळण हा मूलभूत हक्क झाला पाहिजे. ...

नागरी उपद्रवाची पोलिसांनाही डोकेदुखी - Marathi News | The civilian nuisance of the police is also a headache | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरी उपद्रवाची पोलिसांनाही डोकेदुखी

शहराच्या अफाट वाढलेल्या पसार्‍यात रस्त्यांवरच्या गुन्ह्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे ...

जुन्या वादातून एकाचा खून करणार्‍यास अटक - Marathi News | One of the old ones arrested the murderer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या वादातून एकाचा खून करणार्‍यास अटक

जुन्या वादातून एका कुटुंबाला मारहाण करीत त्यातील एका ज्येष्ठाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरारी आरोपीस हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ...

झाडांच्या मुळांवरच हल्ला - Marathi News | Attack on tree roots | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडांच्या मुळांवरच हल्ला

वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील पर्यावरणाचा -हास होत असून झाडांची संख्या कमी होण्यावर त्याचा परिणाम होत आहे, ही बाब आता नवी राहिलेली नाही ...

गावरान हापूसने केली ‘राजा’वर कुरघोडी - Marathi News | Gavran Haapos did karghodi on 'king' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावरान हापूसने केली ‘राजा’वर कुरघोडी

गावरान हापूस आंबा रविवारी मुळशी परिसरातून बाजारात दाखल झाला. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात गावरान आंब्याची २२५ डझन एवढी आवक झाली. ...

मुंढव्यात मद्यपींच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी - Marathi News | Two policemen injured in drunken liquor attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढव्यात मद्यपींच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी

मुंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत रात्री गस्त घालणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर चौघा जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता श्रीनाथ म्हस्कोबा भाजी मार्केटजवळ घडली ...

पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांवर नको - Marathi News | The defeat is not on the chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांवर नको

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी आत्मचिंतन बैठकीत रविवारी केली. ...

पक्षविरोधी गद्दारांवर कारवाई करा - Marathi News | Take action on anti-party traitors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षविरोधी गद्दारांवर कारवाई करा

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी व पदाधिकार्‍यांनी कामे केली नाहीत. त्यामुळेच काँग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. ...

पाणीसाठा पाहून पीक पद्धत स्वीकारण्याची गरज - Marathi News | The need to accept the method of watching the water stock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीसाठा पाहून पीक पद्धत स्वीकारण्याची गरज

शेतकर्‍यांनी पाण्याचा उपलब्ध साठा पाहून पीक पद्धत स्वीकारण्याची काळाची गरज असल्याचे मत कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले. ...