लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे जाणार ‘पाण्यात’? - Marathi News | Will Pune go 'into the water'? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जाणार ‘पाण्यात’?

पावसाळयात गटारे, नाले तुंबून शहरात पाणी साचू नये म्हणून पुणे महापालिकेकडून करण्यात येणारी पावसाळा पूर्व कामे खूपच संथगतीने चालली आहेत. ...

पीएमपी धावते नामफलकांविना - Marathi News | PMP runs without naming | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी धावते नामफलकांविना

पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या. त्या प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे हवेतच विरल्या आहेत, ...

पंचनामे ३८७; भरपाई ८३ जणांनाच - Marathi News | Panchneme 387; Only 83 people are compensated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंचनामे ३८७; भरपाई ८३ जणांनाच

बेलसर (ता. पुरंदर) येथील सुमारे ३८३ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, केवळ ८३ शेतकर्‍यांनाच भरपाई देण्यात आल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. ...

वारंवार वीज खंडित झाल्याने नागरिक त्रस्त - Marathi News | Frequently the power caused by the citizen is disconnected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारंवार वीज खंडित झाल्याने नागरिक त्रस्त

वाघोली व आव्हाळवाडी परिसरात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. त्याचबरोबर, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. ...

मंचरचा साखळीचोर पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Stalker chains police trap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरचा साखळीचोर पोलिसांच्या जाळ्यात

परिसरात वाढलेली गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. वृद्ध महिलांची दिशाभूल करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविणार्‍या भामट्यास मंचर पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले आहे. ...

बलात्कारातील आरोपी; आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Accused in rape; Suicide attempt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्कारातील आरोपी; आत्महत्येचा प्रयत्न

पाच वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केलेल्या नराधमास गुन्हे शोध पथकाने २४ तासांत उघडकीस आणले आहे ...

भीमाशंकरमध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा - Marathi News | Leopard footprint in Bhimashankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकरमध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा

पुणे वन्यजीव विभागाने सहा अभयारण्यांत बौद्ध पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्यावर प्राणिगणना केली. यामध्ये नानज अभयारण्यात एक नर माळढोक पक्षी आढळून आला ...

शिवसेनेचे मताधिक्य; राष्ट्रवादीला धोका - Marathi News | Shiv Sena's vote; NCP threat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेचे मताधिक्य; राष्ट्रवादीला धोका

पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना तब्बल ५७ हजारांचे मताधिक्य मिळाले ...

मावळचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य - Marathi News | Prefer to solve pending issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य

पुणे-लोणावळा-कल्याण लोकल फेर्‍या वाढविणे, लोणावळा-खंडाळा पर्यटन विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. ...