लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गळतीत वाया जातेय शेतीचे पाणी - Marathi News | Agricultural water is being wasted due to leakage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गळतीत वाया जातेय शेतीचे पाणी

देशात सर्वांत जास्त पाणी पुणेकरांना मिळत असतानाच केवळ गळतीमुळे पुणेकरांची तहान कागदोपत्री भागवली जात आहे. ...

मोहनसिंह राजपाल, परदेशींसह तिघांवर गुन्हा - Marathi News | Mohansingh Rajpal, crime against three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहनसिंह राजपाल, परदेशींसह तिघांवर गुन्हा

राजलक्ष्मी या अनिवासी भारतीय होत्या. १२ जुलै २०११ रोजी त्यांचे किडनीच्या विकाराने पुण्यात के.ई.एम. रुग्णालयात निधन झाले. त्यांचे निधन झालेले असताना वैद्यकीय साहाय्य योजनेचा अर्ज तयार करण्यात आला. ...

विकास आराखड्यातील चुका सुधारण्याचा निर्णय - Marathi News | Decision to amend the development plan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकास आराखड्यातील चुका सुधारण्याचा निर्णय

जुन्या हद्दीचा डीपी गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, गावठाणातील मिळकतींना बांधकाम परवानगी देतानाच एफएसआय दोनऐवजी दीड करण्यात आला. ...

पीएमपी प्रवाशांवर भाडेवाढीची कु-हाड? - Marathi News | PM hikes fares on fare hikes? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी प्रवाशांवर भाडेवाढीची कु-हाड?

डिझेल-सीएनजीची दरवाढ, स्पेअर पार्टचा अभाव, अधिकारी- कर्मचार्‍यांची वेतन व महागाई भत्तावाढ यामुळे पीएमपी प्रवाशांच्या तिकीटदरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...

धनाढ्य असल्याची बतावणी करून गंडा - Marathi News | Pretend to be wealthy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनाढ्य असल्याची बतावणी करून गंडा

धनाढ्य असल्याचे भासवून रोख खरेदी करायची, शोरूमधील कर्मचार्‍यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतरच्या भेटीत महागड्या मोबाईलसाठी तोकडी रक्कम देऊन गायब व्हायचे. ...

कुंडी प्रकरणात शिक्षणप्रमुख ‘नापास’ - Marathi News | In the case of Kandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंडी प्रकरणात शिक्षणप्रमुख ‘नापास’

आचारसंहिता सुरू असतानाही महापालिका शाळांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अवाजवी दराने केलेली कुंड्यांची खरेदी शिक्षणप्रमुख तुकाराम सुपे यांना भोवली आहे. ...

आचारसंहितेची धास्ती - Marathi News | The Code of Conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आचारसंहितेची धास्ती

आचारसंहितेमुळे थोड्याच अवधीत विकासकामे करावी लागणार आहेत. ...

शिवसेनेची टक्केवारी घटली - Marathi News | The percentage of Shiv Sena decreased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेची टक्केवारी घटली

शेतकरी कामगार पक्षाची साथ नसताही मावळात शिवसेनेच्या मतांत वाढ झाली असली तरी, एकूण झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे ...

आशा कांबळेंना अटक, सुटका - Marathi News | Asha Kambalena arrested, rescued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आशा कांबळेंना अटक, सुटका

बाबा कांबळे यांनी २००९ ला सत्यशोधक युवक मंडळ या नावाने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शिवाजीनगर शाखेमार्फत जीवन मधूर या पॉलिसीची एजन्सी घेतली. ...