डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
Pimpri Chinchwad (Marathi News) रोटी ते वासुंदेपर्यंतचे (ता. दौंड) सुरू केलेले डांबरीकरणाचे काम पावसाळा तोंडावर आला असतानाही अद्याप पूर्ण झाले नाही. ...
मलठण फाटा येथील मनीष विहार येथे राहणार्या एकाच कुटुंबातील पाच जणांना डेंग्यूची लागण झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे ...
पुणे शहरापासून जवळ असणार्या उरुळी कांचन शहरासाठी ग्रामपंचायतीने राज्य शासनाला ५४ कोटींची पाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १३ महिन्यांपूर्वी प्रस्तावित केली आहे ...
४७ कोटींच्या आळंदी पाणी योजनेला मंत्रालयात झालेल्या बैठकीत नियोजन मंडळाने मान्यता दिली असून मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर योजना मार्गी लागणार आहे. ...
नोकरीसाठी आॅनलाइन रजिस्ट्रेशनद्वारे पैसे भरण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश येथील ‘आपका रोजगार सव्हिर्सेस’ या संस्थेला पुुणे जिल्हा ग्राहक न्याय मंचाने दंड सुनावला ...
सततच्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांनी पीएमपीकडे पाठ फिरविली आहे. गेल्या वर्षभरात बसची संख्या वाढूनही त्या तुलनेत प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे ...
ब्राऊन शुगर पावडरची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणेआठ लाख रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. ...
सांगवी भागात आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापेक्षा श्रीरंग बारणे यांनी सर्वाधिक मते मिळविली. बालेकिल्ला थेरगावातून विक्रमी २१ हजार ३९५ मते घेण्यात ते यशस्वी ठरले. ...
पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीवर दिवसाढवळ्या डल्ला मारणार्या नागेश देवेंद्र गिलबिले (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) याला नागरिकांनी पकडून चांगलेच बदडले ...
अनधिकृत बांधकामांसाठी मनमानी पद्धतीने नाले वळविण्यास आता लगाम बसणार आहे. ...