Pimpri Chinchwad (Marathi News) Crime News: 'हनी ट्रॅप'सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बलात्कार प्रकरणी आणखी एक गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ...
कायद्याचा धाक दाखवला जातो आणि दडपशाही केली जाते, सभागृहातच कायदा मोडला जात असेल, तर सामान्य जनतेने काय करायचं? ...
विरोधकांचा एकच उद्देश आहे की, राहुल गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेत गुंतवून ठेवायचे आहे, खोट्या केसेस दाखल करायच्या आहेत - वकील ...
लोकसभा, विधानसभेला मदत करूनही आम्ही त्यांच्याकडे एकही जागा मागितली नाही, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही ...
सरकारचे आणि विरोधक दोघांच्या आमदारांनी आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, याचे कायम भान ठेवून काम करायचे असते ...
पत्नीने दुसऱ्या पतीशी संगनमत करुन वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले, तसेच परत नांदायला येते असे आमिष दाखवले ...
दारू पिऊन आल्यावर मुलाने आई-वडिलांना शिवीगाळ करत झटापट करण्यास सुरूवात केली ...
हल्लेखोर हा उलटसुलट उत्तरे देत असल्याने मानसिक रुग्ण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ...
भाविकांच्या सुविधेसाठी पुणे एसटी विभागाकडून शिवाजीनगर, नारायणगाव आणि राजगुरूनगरसह १२ आगारातून जादा गाड्यांचे नियोजन केले आहे ...
ज्या मराठ्यांच्या जिवावर अनेक आमदार निवडून आले, ते आमदार मराठा समाजासाठी आरक्षणाचा एक शब्दही बोलत नाहीत ...