लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आठ वर्षापासून 23 जण नोकरीच्या प्रतीक्षेत - Marathi News | 23 people waiting for a job from eight years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आठ वर्षापासून 23 जण नोकरीच्या प्रतीक्षेत

पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डातील 23 सफाई कर्मचारी गेल्या आठ वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार होती. ...

पुण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा - Marathi News | Independent Action Plan for Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा

पुणो शहराच्या समस्यांबाबत त्यांचा अभ्यास असल्याने शहराच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा भाजपाच्या पदाधिका:यांनी व्यक्त केली आहे. ...

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे किती कारभारी? - Marathi News | How many stewards of Pune in Fadnavis cabinet? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे किती कारभारी?

भारतीय जनता पक्षाचे मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तयार होत असताना या मंत्रिमंडळात पुण्यातून किती कारभा:यांना संधी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. ...

गॅस सि¨लंडर मिळत नसल्याने तारांबळ - Marathi News | Due to not getting gas cylinder, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस सि¨लंडर मिळत नसल्याने तारांबळ

गॅस सिलिंडरचे वितरण करणा:या वाहतूक संघटनेच्या वाहनचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने गॅस सि¨लंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ...

पालिकेत रंगतोय पत्त्यांचा डाव - Marathi News | Doling out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेत रंगतोय पत्त्यांचा डाव

शहरात रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि कर्मचारी नसल्याच्या बोंबा महापालिका प्रशासनाकडून सतत मारल्या जातात. ...

पुणो मेट्रोचे अखेर नामकरण - Marathi News | Nano after Pune Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणो मेट्रोचे अखेर नामकरण

शहरातील वाहतूकसमस्या सोडविण्यासाठी मैलाचा दगड ठरणा:या मेट्रो प्रकल्पासाठीच्या कंपनीचे अखेर नामकरण झाले असून, ...

उजनी धरणात वाढली जलपर्णी; जलसाठा दूषित - Marathi News | Watershed growing in Ujani dam; Water conservancy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरणात वाढली जलपर्णी; जलसाठा दूषित

सध्या उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र या पाण्यावर हिरवट रंगाचा तवंग आला आहे. ...

पुणो-सातारा महामार्गावर ‘कोंडी’ - Marathi News | 'Kondi' on Pune-Satara highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणो-सातारा महामार्गावर ‘कोंडी’

पुणो-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे भोर तालुक्यातील 35 किलोमीटरचे काम दोन वर्षापासून रेंगाळले आहे. ...

आश्वासने नकोत, पैसे परत करा - Marathi News | Do not promise, pay back | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आश्वासने नकोत, पैसे परत करा

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच.आर) पतसंस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांनी यापूर्वी आश्वासने दिली आहेत. ...