माङया आत्महत्येस अशिष शर्मा ही एकमेव व्यक्ती जबाबदार आहे, असा उल्लेख पंचशील ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अजय ईश्वरदास चोरडिया यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला ...
राज्य सहकारी बँकेला झालेल्या सुमारे 13क्क् कोटी रुपयांच्या तोटय़ासाठी जबाबदार असल्याबद्दल तत्कालिन संचालकांना चौकशी अधिकारी शिवाजी पहिनकर यांनी नोटीसा काढल्या ...
विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात येणारे पुतळे हे विद्यापीठाने स्वखर्चातून उभारावेत, त्यासाठी अन्य संस्था-संघटनांना जागा देऊ नये किंवा त्यांची मदत घेऊ नये, अ ...
शास्त्रीय संगीतप्रेमी आतुरतेने वाट पाहत असलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा 11 ते 14 डिसेंबरदरम्यान पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे आयोजित केला जाणार ...
चार महिन्यांपासून शहरात सुरू असलेली डेंगीची साथ महापालिकेच्या हाताबाहेर असल्याचे चित्र असून, शहरातील या आजाराच्या रुग्णांची संख्या चार हजारांच्या घरात पोहोचली आहे. ...
माळीण गावावर डोंगर कोसळल्यानंतर आलेल्या पहिल्याच दिवाळीत येथील ग्रामस्थांचे दु:खाचे कढ टिपून घेण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी कुटुंबियांसमवेत भेट दिली. ...