लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंटरनेटवरून 40 लाखांची फसवणूक - Marathi News | 40 lakh cheating on internet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंटरनेटवरून 40 लाखांची फसवणूक

होगनास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीईओला ईमेल आयडीद्वारे वेळोवेळी रक्कम दिल्लीच्या एका खात्यावर ट्रान्स्फर करण्यास भाग पाडून 39 लाख 56 हजारांची फसवणुकीचा प्रकार घडला. ...

हो, आम्ही मृतदेहांना नटवण्याचे काम करतो - Marathi News | Yes, we work to fix bodies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हो, आम्ही मृतदेहांना नटवण्याचे काम करतो

अत्यंत वेदनादायी गोष्ट असून, हे दु:ख कमी करण्यासाठी या मृतदेहांना शक्य तेवढे नटवून नातेवाइकांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न गेली 2क् वर्षे माङो वडील आणि मी करीत आहोत ...

बालविकास मंचाच्या सहयोगाने स्पर्धेचे आयोजन - Marathi News | Organizing the tournament with the help of Child Development Forum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालविकास मंचाच्या सहयोगाने स्पर्धेचे आयोजन

‘अजमेरा इंटर स्कूल प्रीमिअर लीग’च्या माध्यमातून शालेय खेळाडूंना आपल्या खेळाची चमक दाखविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

प्रशासकीय अधिकारी, व्यावसायिक बनले सैनिक - Marathi News | Administrative officers, soldiers who became professionals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासकीय अधिकारी, व्यावसायिक बनले सैनिक

भारतीय लष्कराला मदत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रादेशिक सेनेत दाखल होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ...

महाविद्यालयीन शुल्कवाढ होणारच - Marathi News | College fees will increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविद्यालयीन शुल्कवाढ होणारच

सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणो, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये शिकविल्या जाणा:या विविध अभ्यासक्रमांचे शुल्क वाढविले जाणार आहे. ...

डेंग्यू प्रतिबंधक धुरळणीसाठी प्रशासनाला मुहूर्ताची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for admission to dengue prevention | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंग्यू प्रतिबंधक धुरळणीसाठी प्रशासनाला मुहूर्ताची प्रतीक्षा

राज्यात सर्वत्र डेंग्यूने थैमान मांडले आहे. असे असताना याला आळा बसावा म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याची गरज आहे. ...

परिचारिका, शिपाई चालवितात रात्रीच्या वेळी रुग्णालय! - Marathi News | Nurses run the pedestrians, hospital at night! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परिचारिका, शिपाई चालवितात रात्रीच्या वेळी रुग्णालय!

येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

ऑनलाईन सातबारा योजना बासनात - Marathi News | Online Seven Budget Plan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाईन सातबारा योजना बासनात

तलाठय़ांकडून ऑनलाईन 7/12 व 8/अ उतारा मिळण्याची राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण योजनाच बासनात गुंडाळली आहे. ...

लेखा परीक्षकांचा सचिवावर ठपका - Marathi News | The auditor secretariat blasphemy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेखा परीक्षकांचा सचिवावर ठपका

संबंधित गुन्ह्याचा तपास करावा, अशा प्रकारची तक्रार सोमेश्वर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुभाष धुमाळ यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्थानकात दाखल केली आहे. ...