Pimpri Chinchwad (Marathi News) देशाच्या स्वातंत्र्यासाठी तारुण्याची होळी करून बलिवेदीवर चढलेल्या राष्ट्रपुरुषांच्या बलिदानाचा समाजाला नेहमीच विसर पडत आलेला आहे ...
गेल्या सात वर्षांत पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) स्वतंत्र कंपनी म्हणून सक्षम होऊ शकली नाही. उलट पीएमपीतील भ्रष्टाचार व तोटा वाढत चालला आहे. ...
नऱ्हे येथील अनधिकृत इमारत कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे ...
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे ...
साहित्यप्रेमींना स्वस्तात पुणो ते अमृतसर विमानसेवा उपलब्ध करून देण्याची सूचना पवार यांनी एका खासगी विमानकंपनीच्या मालकाला केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंकडून मिळाली आहे. ...
शिवसेनेच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या काही मंडळींनी दिला होता, असा दावा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार यांनी केला होता. ...
तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघांची हत्या होऊन 19 दिवस उलटले असले तरी पोलिसांना अद्याप आरोपीर्पयत पोहोचण्यात यश आलेले नाही़ ...
शहरातील चमकोगीरी करणा:या माननीयांच्या, तसेच त्यांच्या कार्यकत्र्याच्या अनधिकृत जाहिरातबाजीची माहिती नागरिकांनी महापालिकेस कळवावी, ...
सर्वात जास्त लोकसंख्या व त्याच प्रमाणात अनधिकृत बांधकामे असलेले शिवणो गावातही बाकीच्या गावाप्रमाणोच सामाईक बांधकाम समस्या आहे. ...
शहरात नाटय़गृहांची संख्या वाढली असली, तरी प्रेक्षकांअभावी ती ओस पडत चालली आहेत; त्यामुळे आगामी काळात एकपात्री कलाकारांना सुगीचे दिवस येणार आहेत, ...