लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला फौजदारासह हवालदार निलंबित - Marathi News | Suspended havens with women constable | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिला फौजदारासह हवालदार निलंबित

लाचखोरी भोवली : पोलीस प्रमुखांची कारवाई ...

‘केसरी टूर्सने ग्राहकाला 3.20 लाख रिफंड करावेत’ - Marathi News | Kesri Tours to refund 3.20 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘केसरी टूर्सने ग्राहकाला 3.20 लाख रिफंड करावेत’

मोठय़ा बहिणीचे अपघाती निधन झाल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला ऐनवेळी परदेशी सहल रद्द करावी लागली. मात्र त्यांची रक्कम रिफंड नाकारणा:या केसरी टूर्स प्रा. लि.ला ग्राहक मंचाने दणका दिला. ...

वीज दरवाढीची टांगती तलवार - Marathi News | Power hinge sword | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज दरवाढीची टांगती तलवार

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने साडेआठ हजार कोटी रुपयांच्या वीज दरवाढीस मान्यता दिली आहे. ...

पुरस्कार लढवय्या महिलांचा - Marathi News | Award winning women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरस्कार लढवय्या महिलांचा

ज्या महिलांवर, मुलींवर अत्याचार होतात त्या प्रत्येकीला कायद्याची जाण असेलच असे नाही. अशा स्त्रियांना कायद्याचा योग्य उपयोग करून न्याय मिळवून देणो हेच माङो कार्य आहे. ...

ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना आवश्यक - Marathi News | Reconstruction of energy program required | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना आवश्यक

भविष्यात देशाची ऊर्जेची मागणी कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेले जैवइंधनाचे साठे संपतील. ...

भामटय़ा मांत्रिकाने महिलेला लुबाडले - Marathi News | Beatu mantri looted the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामटय़ा मांत्रिकाने महिलेला लुबाडले

कधी दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने, तर कधी पोलीस असल्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लंपास करण्याच्या घटना घडतात. ...

कवितांचा रंगला नाटय़मय आविष्कार - Marathi News | Dramatic invention of poems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कवितांचा रंगला नाटय़मय आविष्कार

,दीपोत्सव हा आला पहा.. दोनच अक्षरे केवळ तरी विश्व व्यापुनी जाती.. यासारख्या मनाला भावणा:या कवितांचे नाटय़रूपांतर करूऩ लहानग्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. ...

अडीच लाख टन गाळप करणार - Marathi News | The two million tonnes of crushing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडीच लाख टन गाळप करणार

नियोजन यांमुळे क्रेश्ंिागमध्ये वाढ होऊन राजगड सहकारी साखर कारखाना या वर्षी सुमारे अडीच लाख टन उसाचे गाळप पूर्ण करेल,’ असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यूची साथ पसरतेय! - Marathi News | Sindhudurg district spreads with dengue! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यूची साथ पसरतेय!

रुग्णसंख्या ३९ : हिवताप विभागाकडून लपवाछपवी ...