लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिका खर्चातून नगरसेविकांचे उड्डाण? - Marathi News | Municipal corporation flight from the expenditure? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका खर्चातून नगरसेविकांचे उड्डाण?

ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटने त्रिवेंद्रम (तिरुअनंतपुरम) येथे महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य व नगरसेविकांसाठी अभ्यास दौ:याचे आयोजन करण्याचे पत्र पाठविले आहे. ...

विकास आराखडय़ातील रस्त्यांची आखणी करा - Marathi News | Plan the road in the development plan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विकास आराखडय़ातील रस्त्यांची आखणी करा

23 गावांसह नव्या हद्दीमधील विकास योजना आराखडय़ात दर्शविलेल्या रस्त्यांची आखणी करून त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्यांवर कायमस्वरूपी मार्किग करण्यात यावी, अशी ...

भूत उतरविण्याचा विधी, हवेतून दागिने काढण्याचा चमत्कार - Marathi News | Demonstration of rituals, festivals of jewelery in the air | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूत उतरविण्याचा विधी, हवेतून दागिने काढण्याचा चमत्कार

भूत उतरविण्यामागचा विधी, हवेत हात फिरवून दागिने काढणो, पेटता कापूर तोंडात टाकणो या व अशा अनेक गोष्टी पुणोकरांनी डोळय़ांदेखत पाहिल्या. ...

शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी राहणार बंद - Marathi News | City water supply will remain on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी राहणार बंद

संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी (दि. 13) संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. ...

वीर स्मारकाची कचराकुंडी - Marathi News | Veer memorial trash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीर स्मारकाची कचराकुंडी

पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सत्तेच्या बाजूने युद्धात सहभागी झालेल्या पुणो शहर आणि जिल्ह्यातील वीर सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाची अक्षरश: कचराकुंडी झाली आहे. ...

स्मारक उजळले दीपोत्सवाने - Marathi News | The Memorial Bright Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मारक उजळले दीपोत्सवाने

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकावर साठलेली धूळ आणि माती सोमवारी दूर झाली. स्मारकाचा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. ...

शिक्षकाविना पालिकेच्या शाळेची घंटा - Marathi News | School without school teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकाविना पालिकेच्या शाळेची घंटा

सहा महिन्यांपूर्वी शिक्षण मंडळ सदस्यांचे अधिकार काढून महापालिका प्रशासनाला देण्यात आले. मात्र, त्यानंतर शिक्षण मंडळाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले ...

समाविष्ट गावांची उद्या आयुक्तांकडे सुनावणी - Marathi News | Hearing the included villages tomorrow to the commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावांची उद्या आयुक्तांकडे सुनावणी

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होणा:या शहरालगतच्या 34 गावांची येत्या बुधवार(दि. 12)पासून विभागीय आयुक्त विकास देशमुख सुनावणी घेणार आहेत. ...

हेल्मेट वापराचा प्रेमळ आग्रह - Marathi News | Pleasant insinuation of helmet use | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेट वापराचा प्रेमळ आग्रह

हेल्मेट वापरणो वाहनचालकांच्याच हिताचे आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठीच पोलिसांकडून हेल्मेट वापराबाबत आग्रह धरला जात आहे. ...