लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रकमधून पडणा:या वाळूचा नागरिकांना त्रस - Marathi News | Falling in trucks: The people of this Sand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रकमधून पडणा:या वाळूचा नागरिकांना त्रस

खच्च भरून असलेल्या ट्रकमधून भर वर्दळीच्या वेळी मागे सांडत जाणा:या वाळू, खडी तसेच बांधकामांच्या राडारोडय़ामुळे वाहनचालकांना त्रस होत ...

टीव्ही कंपनीला ग्राहक मंचाचा दणका - Marathi News | Consumer Forum for the TV Company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीव्ही कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

वॉरन्टीच्या काळात एलईडी टीव्हीमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे सोनी इंडिया कंपनीने विनामोबदला तो टीव्ही संच दुरुस्त करून द्यावा. ...

मौलाना अबुल कलाम यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Maulana Abul Kalam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौलाना अबुल कलाम यांना अभिवादन

भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम यांची 126वी जयंती पुणो शहराच्या विविध परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. ...

प}ीचा खून करणा:यास जन्मठेप - Marathi News | Murder: death sentence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प}ीचा खून करणा:यास जन्मठेप

प}ीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणा:या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणो यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, ...

गुजरातप्रमाणो महाराष्ट्रातही हवी मतदानाची सक्ती - Marathi News | Gujarat is also forced to vote in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातप्रमाणो महाराष्ट्रातही हवी मतदानाची सक्ती

गुजरात राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान करण्याची सक्ती केलेली असून जे मतदान करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ...

तंत्रज्ञान विभागाने मिळविली 11 पेटंट - Marathi News | Technology Department gets 11 patents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तंत्रज्ञान विभागाने मिळविली 11 पेटंट

सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठात केवळ 3 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक व विद्याथ्र्यानी एकत्रित संशोधन करून 11 पेंटंट मिळविली आहेत. ...

मुलाखत प्रक्रियाच केली रद्द - Marathi News | Interview process canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाखत प्रक्रियाच केली रद्द

सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या विद्यापीठ फंडातील पद भरतीसाठी विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणा:या विद्यापीठातीलच एका माजी प्राध्यापकाने अर्ज केला होता. ...

स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore freedom fighter memorials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष

स्वदेशीचा स्वीकार करून विदेशी कपडय़ांची होळी करून स्वातंत्र्य रणात जाज्वल्य क्रांतिपर्व निर्माण करणा:या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाची सध्या दैना झाली आहे. ...

आरटीओची परवाना सिस्टीम हॅँग - Marathi News | RTO license system hangs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीओची परवाना सिस्टीम हॅँग

नुकतीच सुरू करण्यात आलेली ‘ऑनलाइन परवाना सिस्टीम’ मंगळवारी दुपारी कोलमडून पडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रस सहन करावा लागला. ...