लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात 5 लाख उमेदवार देणार परीक्षा - Marathi News | 5 lakh candidates will be given examination in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात 5 लाख उमेदवार देणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 14 डिंसेबर रोजी होणा:या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी यंदा 5 लाख 4 हजार अर्ज दाखल झाले आहेत. ...

दोष मात्र इंग्रजी माध्यमाला - Marathi News | Blame it but only English medium | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोष मात्र इंग्रजी माध्यमाला

इंग्रजी माध्यमाच्या बोलबालामुळे मराठी भाषेतील बालवा्मयाकडे मुलांचा ओढा कमी झाला आहे; असे चित्र प्रथमदर्शनी जरी दिसत असले तरी वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे. ...

चुकल्या माकल्या मुलांच्या चांगल्या आयुष्याची धडपड - Marathi News | The struggle for the well-being of the children of missiles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुकल्या माकल्या मुलांच्या चांगल्या आयुष्याची धडपड

अनघड वयात हातून चुका होऊन किंवा कायद्याच्या चौकटी मोडून वाममार्गाला लागलेल्या मुलांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी बालसुधारगृहात निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत. ...

जिल्हाभरात स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद - Marathi News | Respond to cleanliness campaign across the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हाभरात स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद

‘स्वच्छ भारत, निर्मल भारत’ अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये स्वच्छतेला प्रारंभ करण्यात आला. ...

कृषिक्षेत्रच्या विकासासाठी ‘व्हिजन फाली’ - Marathi News | 'Vision Fali' for the development of agriculture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषिक्षेत्रच्या विकासासाठी ‘व्हिजन फाली’

‘भारतीय कृषिक्षेत्रतील भविष्याचे नायक’ या उपक्रमांतर्गत सन 2क्2क्र्पयत 1क् लाख शालेय विद्यार्थी कृषिक्षेत्रशी जोडले जाणार असून, त्यासाठी ‘व्हिजन फाली’ची सुरुवात करण्यात आली आहे. ...

इंदापूरसह 22 गावांना पाणी? - Marathi News | 22 villages with Indapur water? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरसह 22 गावांना पाणी?

फक्त 2क्क् ते 3क्क् क्युसेक्स पाणी इंदापूर तालुक्यातील सणसर येथून 22 गावांना मिळू शकते, असे वक्तव्य खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केले. ...

शिरूरच्या दुष्काळी भागात मुसळधार पाऊस - Marathi News | Heavy rains in Shirur drought | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिरूरच्या दुष्काळी भागात मुसळधार पाऊस

शिरूर तालुक्यातील दुष्काळी भागात गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यामुळे इनामगाव, पिंपळसुटी, निर्वी, कुरुळी, कोळगाव डोळस परिसरातील शेतकरी सुखावला आहे. ...

अलंकापुरीत ‘सीसीटीव्ही’चा वॉच - Marathi News | The 'CCTV' watch in the house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलंकापुरीत ‘सीसीटीव्ही’चा वॉच

संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718 व्या संजीवन समाधीदिन सोहळ्यास अर्थात आळंदीच्या कार्तिकी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले ...

साहित्यातून साधला जातो संवाद : कसबे - Marathi News | Dialogues are carried out in the literature: | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्यातून साधला जातो संवाद : कसबे

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे सांस्कृतिकीकरणावर आक्रमण होतेय. त्यामुळे भाषा नष्ट होण्याची भीती आहे. मराठी साहित्य अतिशय समृद्ध आहे. ...